Aadhaar Pan Linking : ही शेवटची संधी हुकली तर भरावा लागेल 10 हजारांचा दंड, असं करा पॅन कार्ड आधारकार्डला लिंक स्टेप बाय स्टेप..

PAN-Aadhaar Linking 2022 New Update : खाली सविस्तर माहिती वाचा व लवकरात लवकर फक्त 2 मिनिटांत खालीलप्रमाणे प्रक्रिया करून तुमच्या आधार कार्ड ला पॅन कार्ड लिंक करून घ्या नाहीतर……आयकर कायदा, 1961 च्या कलम 234H नुसार, जर एखादी व्यक्ती पॅन आणि आधार लिंक करू शकत नसेल तर त्याला विलंब शुल्क म्हणून 1000 रुपये दंड भरावा लागेल.

PAN-Aadhaar Linking 2022
PAN-Aadhaar Linking 2022

Aadhaar Pan Linking : सतत वाढत चाललेली आर्थिक फसवणूक पाहून आयकर विभाने एक आदेश जारी केला आहे. यात तुम्हाला तुमचे पॅन कार्ड आधारकार्डला लिंक करावे लागेल. गेल्या अनेक दिवसांपासून या विषयी सुचना दिल्या जात आहेत. त्यामुळे तुम्ही जर अजूनही पॅन कार्ड आधार कार्ड लिंक केले नसेल तर तुम्हाला शेवटची संधी आहे. या नंतर तुमच्याकडून मोठा दंड वसूल केला जाईल.

आयकर विभागाने पॅनकार्ड आधारकार्ड लिंक करण्याची मुदत आता वाढवली आहे. २०२३ पर्यंत तुम्हाला शेवटची संधी आहे. मार्च २०२३ पर्यंत देखील तुम्ही असे केले नाही तर तुम्हाला १० हजार रुपयांचा दंड भरावा लागणार आहे. तसेच या नंतर तुमचे पॅन कार्ड वैध मानले जाणार नाही. त्यामुळे अजून वेळ आहे. पॅन आधार आजच लिंक करुण घ्या.

Free Flour Mill yojana maharashtra 2022
माहिती शेवटपर्यंत व काळजीपूर्वक वाचा

३१ मार्च २०२३ ही शेवटची तारीख आहे. त्यामुळे या नंतर तुमचे पॅन कार्ड रद्द होईल. तुम्हाला हे पॅन कार्ड कोणत्याही आर्थिक व्यवहारात वापरता येणार नाही. आयकर विभाने वारंवार सुचना देउनही अजून अनेकांनी ते केले नाही. त्यामुळे ही एक शेवटची संधी देण्यात आली आहे.

लक्षात ठेवा फ्री असलेली मुदत केव्हाच संपली आहे. त्यामुळे शेवटच्या संधीत तुम्हाला १००० रुपयांचा दंड भरून पॅन आधारला लिंक करावे लागेल. ही मुदत १ जुलैपासून सुरु करण्यात आली असून याची अंतीम तारिख मार्च २०२३ आहे. तर तुम्ही आता देखील असे केले नाही तर तुमचे मोठे नुकसान होईल. तसेच रद्द पॅन कार्ड कुठेच वापरता येणार नाही.

Free Flour Mill yojana maharashtra 2022
माहिती शेवटपर्यंत व काळजीपूर्वक वाचा

पॅन कार्ड आधारकार्डला लिंक कसे करायचे

तुम्ही खालील प्रक्रियेद्वारे तुमचा पॅन आधारशी लिंक करू शकता: PAN-Aadhaar Link >>

  1. सर्वात आधी आयकर ई-फायलिंग पोर्टल उघडा –> त्यासाठी समोरील लिंक वर Https://Www.Incometax.Gov.In/Iec/Foportal <– येथे क्लिक करा. जर तुमचं अकाउंटच नसेल तर आणि रजिस्टेशन करावे लागेल.
आशाप्रकारे तुमच्यासमोर पेज उघडेल

2. Link Aadhaar आधार लिंक विभागावर क्लिक करा.
3  यावर गेल्यावर तुम्हाला लिंक आधार हा पर्याय निवडायचा आहे.
त्यात लॉगईन करा आणि अकाउंट प्रोफाईलमध्ये जा.
पुढे आधार लिंकवर पॅन कार्ड आणि आधार कार्डचे क्रमांक टाका.
तुमचा लिंक असलेला मोबाईल क्रमांक टाकून ओटीपी मिळवा.
ओटीपी आणि कॅप्चा भरल्यावर सबमिट करा.

जर तुमचे आधीच तुमचा पॅन आधारशी लिंक असेल तर तुम्हाला Your PAN BWXXXXXX8K Is Already Linked To Given Aadhaar 40XXXXXXXX31 आशा प्रकारे दिसेल.

किंवाच …-> Https://Eportal.Incometax.Gov.In/Iec/Foservices/#/Pre-Login/Bl-Link-Aadhaar  डायरेक्ट येथे क्लिक करून पॅन कार्ड आणि आधार कार्डचे क्रमांक टाका व आवश्यक माहिती प्रविष्ट करून पॅन कार्ड आधारकार्डला लिंक करा. धन्यवाद!

Comments are closed.


Scroll to Top