About Us

Hello friends,  I am DS Jadhav ( Maharashtra)

Aaplesarkars.com is not the official site of any government ministry it’s an Educational Site to inform you all about Sarkari Yojana, Maharashtra Yojana, Marathi News, Gov. Jobs and Entertainment, related topics, etc. 

              Thank you !

https://aaplesarkars.com/
साक्षर,संपन्न व समृद्ध महाराष्ट्राच्या मदतीसाठी !

आपले सरकार काय आहे ?

नमस्कार शेतकरी मित्रांनो , आपले सरकार मध्ये जीवन परिचय, सण-उत्सव, सामान्य ज्ञान, शासकीय योजना, सरकारी नोकऱ्या ,सरकारी कर्ज , पशुधन ,शेतीकरी, शेती योजना व कायदे, वित्त या विषयांवर माहिती लिहिली जाते. या सर्व विषयांवर आमचे लेखक संशोधन करून सर्व माहिती देण्याचे कष्ट घेतात आणि त्यांच्या वाचकांच्या आवडीनुसार आणि इच्छेनुसार सामग्री तयार करतात. व ही सर्व माहिती तुमच्यापर्यंत अचूक पोहचवण्याचा आमचा नेहमी प्रयत्न राहील. आमच्या ब्लॉगने आपल्या मराठी भाषेत इंटरनेटवर मोठ्या प्रमाणात सामग्री उपलब्ध करून देण्यात मनोरंजक भूमिका बजावली आहे, आमच्यासाठी रात्रंदिवस काम करणाऱ्या आमच्या लेखकांचे आभार.

राज्यातील तळा गाळातील शेतकऱ्यांना राज्य शासनाच्या आणि केंद्र शासनाच्या योजना पोहचणे, हे आमच्या वेबसाइट चे मुख्य उद्दिष्ट आहे. जेणेकरून आपला एकही शेतकरी बांधव यांच्या लाभापासून वंचित राहणार नाही. यासाठीच आमचे प्रयत्न चालू आहेत. तसेच मंत्री मंडळातील शेती विषयक निर्णय शेतकऱ्यांना  माहित असणे आवश्यक आहे, हे आम्ही जाणतो आणि त्यांना समजेल अश्याच भाषेत ही माहिती पोहचवण्याचा प्रयत्न करत आहोत.

धन्यवाद!

Email Id :- aaplesarkars123@gmail.com / aaplesarkarteam@gmail.com