AIR India Bharti 2023 : नमस्कार मित्रांनो, इंडिया अंतर्गत “केबिन सेवा प्रशिक्षक” पदाच्या 40 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे./ उमेदवारांकरिता मुलाखती आयोजित करण्यात आलेल्या आहेत. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 10 मे 2023 आहे.
- पदाचे नाव – केबिन सेवा प्रशिक्षक
- शैक्षणिक पात्रता –
- Eligibility Criteria:
- Minimum 06 years overall flying experience (with any airline)
- Minimum 03 years’ experience in Training (Aviation/Hospitality).
- Ability to work in a dynamic environment with stretch assignments Should be ready to relocate to Delhi.
- Desired Competencies:
- Excellent Communication skills – verbal and written capability; appropriate body language.
- Confident and a good public speaker – able to engage audiences, connect with them and respond calmly to queries and doubts.
- Understands principles of adult learning pedagogy – able to adapt to the learner’s preferred style.
- Thorough job knowledge, and credibility.
- Attention to Detail & Quality; post-training, participants must have subject matter expertise.
- Proficiency in MS Office.
- Organized and systematic – delivers timely results.
- Collaborative; people – centric & humble.
- Innovative & Creative: looking for ways to improve and enhance the training output.
💁🏻♂️ AIR इंडिया या भरतीची PDF जाहिरात पाहण्यासाठी येथील लिंक वर क्लिक करा
- नोकरी ठिकाण – दिल्ली
- अर्ज पद्धती – ऑनलाईन
- अर्ज करण्याची शेवटची तारीख – 10 मे 2023
- निवड प्रक्रिया – मुलाखती
- अधिकृत वेबसाईट – www.airindia.in
How to Apply For AIR India Jobs 2023
- उमेदवारांना ऑनलाइन अर्ज करायचे आहे.
- तसेच उमेदवर खालील दिलेल्या लिंक वरून देखील थेट ऑनलाईन अर्ज करू शकतात.
- अर्ज सादर करण्याच्या सविस्तर सूचना संकेतस्थळावर उपलब्ध आहेत.
- अर्ज करण्याची शेवटची तारीख 10 मे 2023 आहे.
- अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.
📑 PDF जाहिरात : https://shorturl.at/acHX8
👉 ऑनलाईन अर्ज करा : https://shorturl.at/lyRZ6
✅ अधिकृत वेबसाईट : www.airindia.in
💁🏻♂️ AIR इंडिया या भरतीची PDF जाहिरात पाहण्यासाठी येथील लिंक वर क्लिक करा