Annasaheb patil loan apply : अण्णासाहेब पाटील बिनव्याजी कर्ज योजना सुरू | मिळवा रु. 10,000 ते 1 लाखापर्यंत बिनव्याजी कर्ज…

Annasaheb patil loan :  सर्वांना नमस्कार, मित्रांनो तुम्हाला स्वतःचा व्यवसाय सुरू करायचा असेल. आणि आर्थिक पाठबळ मिळत नसेल. तर आता ही अण्णासाहेब पाटील बिनव्याजी कर्ज योजना तुम्हाला एक प्रकारे आर्थिक पाठबळ मिळवून देण्यासाठी आहे. अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळ साठी 30 कोटी रुपये निधी वितरण करण्याबाबतचा शासन निर्णय नुकताच महाराष्ट्र शासनाच्या अधिकृत वेबसाईटवर प्रकाशित करण्यात आलेला आहे.

nnasaheb patil loan apply online mahaswayam
आता 10 हजार ते 1 लाख, आणि 10 लाख रु. पर्यंत बिनव्याजी कर्ज देणे सुरू..

mahaswayam : महाराष्ट्रातील नागरिकांना अण्णासाहेब पाटील कर्ज योजना अंतर्गत व्यवसाय सुरु करण्यासाठी सुरुवातील 10 हजार नंतर 50 हजार आणि शेवटी 1 लाखापर्यंत कर्ज मिळू शकते. यासाठी अट अशी आहे कि सर्व कर्ज नियमित फेडणे गरजेचे आहे तेंव्हाच कर्ज रक्कम वाढत जाईल. मित्रांनो, खाली दिलेल्या योजनेची माहिती काळजीपूर्वक व शेवटपर्यंत वाचावी आणि आम्ही संगीतल्याप्रमाणे अचूक अर्ज करावा..,

Annasaheb patil loan Scheme : अण्णासाहेब पाटील कर्ज योजनेसाठी 30 कोटी निधी आला असून Annasaheb patil loan apply online अर्ज करण्याची पद्धत या लेखामध्ये जाणून घेणार आहोत.दिनांक 8 व 12 जुलै 2022 रोजी अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळ योजनेसाठी 30 कोटी एवढा निधी वितरीत करण्यासंदर्भातील शासन निर्णय दिनांक नुकताच निर्गमित करण्यात आलेला आहे.

mahaswayam : शासन निर्णय संदर्भात अधिक माहिती जाणून घेण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा :->> शासन निर्णय पहा.

Free Flour Mill yojana maharashtra 2022
योजना शेवटपर्यंत व काळजीपूर्वक वाचा

कसा करावा या योजनेसाठी अर्ज ? खरोखरच तुम्हाला तुम्हाला स्वतःचा उद्योग सुरू करायचा असेल आणि स्वतः स्वतःचे मालक बनायचे असेल तर ही संधी गमावू नका या योजनेसाठी आताच अर्ज दाखल करा अर्ज करण्यासाठी खालील लिंक वर तुम्ही क्लिक करून महास्वयम या वेबसाईटच्या पोर्टलवर पोहोचाल तेथून तुम्ही अर्ज करू शकता. परंतु त्या आधी तुम्हाला माहिती समजण्यास काही अडचण आली असेल किंवाच मनात काही शंका असतील तर सर्वात शेवटी आम्ही Video दिलेला आहे तो एकदा पहा व आम्ही संगीतल्याप्रमाणे अचूक अर्ज करून लगेचच बिनव्याजी कर्ज मिळवा..,

खालिल लिंक ला टच करा

💁🏻‍♂️📑 येथे क्लिक करून अर्ज सादर करा

💁🏻‍♂️📑 येथे क्लिक करून G.R पहा

Annasaheb patil loan Scheme अण्णासाहेब पाटील कर्ज योजना | ३० कोटी निधी GR आला | असा करा ऑनलाईन अर्ज

👉🏻 अधिक माहितीसाठी किंवा तुमच्या काही तक्रारीसाठी तुम्ही खालील दिलेल्या ग्राहक क्रमांकावर संपर्क करू शकता. टोल फ्री क्रमांक – 1800 120 8040 ; धन्यवाद!

Comments are closed.


Scroll to Top