पर्सनल सेक्रेटरी भरती : महसूल विभागात सरकारी नोकरीची सुवर्णसंधी! पर्सनल सेक्रेटरी पदांसाठी भरती सुरू, येथून लगेच तुमचा अर्ज करा..,

Revenue Department Bharti 2023 : रजिस्ट्रार, अपील न्यायाधिकरण, स्मगलर्स अँड फॉरेन एक्स्चेंज मॅनिप्युलेटर्स अ‍ॅक्ट (SAFEMA), महसूल विभाग (DoR), वित्त मंत्रालयाने (MoF) कन्सल्टंट म्हणून काम करण्यासाठी सेवानिवृत्त केंद्र सरकारी अधिकार्‍यांकडून विहित नमुन्यात अर्ज मागवले आहेत. ही अधिसूचना 19.04.2023 रोजी काढण्यात आली आहे. अधिक माहिती करिता कृपया खाली दिलेली PDF जाहिरात बघावी.

डिपार्टमेंट ऑफ रेव्हेन्यू रिक्रूटमेंट 2023 च्या https://dor.gov.in/vacancies-circulars या अधिकृत अधिसूचनेनुसार, विहित पात्रता पूर्ण करणारे पात्र अर्जदार 31.05.2023 च्या तारखेपूर्वी अर्ज करू शकतात.

पदांची नावं व रिक्त जागा :

1) सीनिअर पर्सनल सेक्रेटरी : एकूण 2 जागा

2) पर्सनल सेक्रेटरी : एकूण 3 जागा

महसूल विभागाच्या अंतर्गत मिळणारे वेतन-
1: सीनिअर पर्सनल सेक्रेटरी : पे लेव्हल 8 किंवा समकक्ष
2 : पर्सनल सेक्रेटरी : पे लेव्हल 7 किंवा समकक्ष
ट्रॅव्हल अलाउन्स- 3000 रुपये

पेन्शन : कन्सल्टंट म्हणून नियुक्त केलेल्या सेवानिवृत्त सरकारी अधिकाऱ्यांना या काँट्रॅक्टच्या कालावधीतही पेन्शन व डिअरनेस रिलीफ मिळणार आहे.

वरोमर्यादा – सीनिअर पर्सनल सेक्रेटरी किंवा पर्सनल सेक्रेटरी पदासाठी अर्ज करणाऱ्याचं वय 63 वर्षांपेक्षा जास्त नसावं.

शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार आहे. (या भरतीची सविस्तर शैक्षणिक पात्रता पाहण्यासाठी खाली दिलेली PDF/मूळ जाहिरात बघावी.)

👉PDF/शैक्षणिक पात्रता पाहण्यासाठी येथे क्लिक करा👈 

नोकरी ठिकाण – दिल्ली

अर्ज पद्धती – ऑनलाईन (ई-मेल)

अर्ज पाठवण्याचा ई-मेल पत्ता – registrar-atfp@gov.in

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 31 मे 2023

अर्ज कसा करायचा? – रिटायरमेंट नोटिफिकेशन, पेन्शन पेमेंट ऑर्डरची कॉपी, तसंच शैक्षणिक पात्रता व अनुभव दर्शवणाऱ्या प्रमाणपत्राच्या स्कॅन कॉपी registrar-atfp@gov.in या मेल आयडीवर किंवा स्पीड पोस्टने रजिस्ट्रार अपील ट्रिब्युनल, ए विंग, चौथा मजला, लोकनायक भवन, खान मार्केट नवी दिल्ली, 110023 या पत्त्यावर 31 मे 2023 किंवा त्याआधी पाठवावी.. अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

मूळ जाहिरात (Notification)येथे क्लिक करा
अर्ज नमुना (Application Form)येथे क्लिक करा 
अधिकृत वेबसाईट (Official Website) येथे क्लिक करा
पर्सनल सेक्रेटरी भरती

सदर पदांकरिता अर्ज ऑनलाईन/ ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे.
अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.
सर्व आवश्यक पात्रता अटींबाबत संपूर्ण माहिती द्या, अपूर्ण अर्ज नाकारले जातील.
अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.


Scroll to Top