सुरक्षा स्क्रीनर भरती 2023 : AAICLAS अंतर्गत 12वी उत्तीर्णांना संधी; 60 रिक्त पदांची भरती, वेतन 15,000 रुपये, असा करा अर्ज!

AAICLAS Recruitment 2023 : एएआय कार्गो लॉजिस्टिक्स आणि अलाईड सर्व्हिसेस कंपनी लिमिटेड (AAI Cargo Logistics and Allied Services Company Limited) अंतर्गत “सुरक्षा स्क्रीनर” पदाच्या रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. पात्र उमेदवारांनी दिलेल्या तारखेपर्यंत आवश्यक कागदपत्रांसह ऑफलाईन/ ऑनलाईन (ई-मेल) पद्धतीने अर्ज करणे आवश्यक आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 30 जुन 2023 आहे.

● पदाचे नाव : सुरक्षा स्क्रीनर

● पद संख्या : एकूण 60 जागा

वेतनश्रेणी : Rs.15,000/- per month.

● शैक्षणिक पात्रता :

पदाचे नावशैक्षणिक पात्रता
सुरक्षा स्क्रीनरa) 10+2/ Intermediate/12th or equivalent from any recognized Board/University/Institution.
b) Essential-(i) Possess valid BCAS Basic AVSEC (15 days) Certificate,(ii) Possess valid BCAS Screener Certification (Standalone or ILHBS) (at least) valid till 31.08.2023 (iii) Ability to read/speak English, Hindi and/or conversant with local
language.
c) Preferable- Valid Dangerous Goods Certification

● वयोमर्यादा : 50 वर्षे पेक्षा जास्त वय नसावे.

अधिकृत वेबसाईटयेथे क्लिक करा
जाहिरात पहाण्यासाठीयेथे क्लिक करा

अर्ज पद्धती – ऑफलाईन/ ऑनलाईन (ई-मेल)/ ऑनलाईन

अर्ज पाठविण्याचा पत्ता – PDF मध्ये दिलेल्या संबंधित पत्त्यावर

ई-मेल पत्ता – hr_amritsar@aai.aero

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 30 जुन 2023

📑 PDF जाहिरातhttps://shorturl.at
👉 ऑनलाईन अर्ज कराhttps://shorturl.at
✅ अधिकृत वेबसाईटwww.aaiclas.aero

How To Apply For AAI Cargo Logistics and Allied Services Company Limited Jobs 2023
या भरतीकरिता अर्ज ऑफलाईन/ ऑनलाईन (ई-मेल)/ ऑनलाईन सादर करायचा आहे.
प्रत्येक उमेदवाराला AAICLAS च्या वेबसाइटवर दिलेल्या लिंकवर स्वतःची नोंदणी करावी लागेल.
तसेच वरील दिलेल्या संबंधित पत्त्यावर अर्ज करणे अनिवार्य आहे.
अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.
सर्व आवश्यक पात्रता अटींबाबत संपूर्ण माहिती द्या, अपूर्ण अर्ज नाकारले जातील.
अर्ज करण्याची शेवटची तारीख 30 जुन 2023 आहे.
अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.


Scroll to Top