RBI Grade B Officer Job : रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया च्या या 1 लाख पगाराच्या भरतीस थेट लिंकद्वारे आत्ताच करा अर्ज, आज अर्जाची शेवटची तारीख…

RBI Grade B Officer Recruitment 2023 : नमस्कार मित्रांनो, रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया ही भारताची मध्यवर्ती बँक आहे. हे भारतातील सर्व बँकांचे ऑपरेटर आहे. रिझर्व्ह बँक भारताच्या अर्थव्यवस्थेवर नियंत्रण ठेवते. रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया, मुंबई अंतर्गत “अधिकारी (ग्रेड बी)” पदांच्या एकूण 291 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अधिकारी (ग्रेड बी) पदासाठी अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. लक्षात ठेवा, अर्ज करण्याची या भरतीस लागणारी शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, परीक्षा शुल्क इत्यादी सर्व बाबींची माहिती या संपूर्ण लेखात आहे. या भरतीची मूळ जाहिरात सुद्धा खालील लिंक वर उपलब्ध आहे.

✍ पद : अधिकारी श्रेणी ‘ब’

✍ पदसंख्या : एकूण २९१ जागा

पद क्र.पदाचे नाव पद संख्या
1 ऑफिसर ग्रेड ‘B’(DR)- जनरल222
2ऑफिसर ग्रेड ‘B’(DR)- DEPR38
3ऑफिसर ग्रेड ‘B’(DR)- DSIM31
Total291

✍ वेतन श्रेणी : रु. ५५,२००- ९९,७५०/- अधिक भत्ते

✔ शैक्षणिक पात्रता : कोणतीही पदवी (१०+२+३) काही पदांसाठी संबंधित उच्च पदवी, इतर

RBI RECRUITMENT या भरतीस ऑनलाईन अर्ज करण्यासाठी – इथे क्लिक करा.

➡ वयोमर्यादा : किमान २१ ते कमाल ३० वर्ष

नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत.

☢ परीक्षा शुल्क : अमागास रु. ८५०/- मागासवर्गीय : रु. १००/- अधिक १८% जीएसटी

✈ परीक्षा केंद्र :  अमरावती, छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद), जळगाव, कोल्हापूर, मुंबई/ नवी मुंबई / ठाणे, नागपूर, नाशिक, पुणे

📑 PDF जाहिरातhttps://shorturl.at
👉 ऑनलाईन अर्ज करा https://shorturl.at
✅ अधिकृत वेबसाईटwww.rbi.org.in
RBI Grade B Officer Job

How To Apply For Reserve Bank Of India Recruitment 2023
या भरतीसाठी अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.
उमेदवारांनी खालील दिलेल्या लिंक वरून थेट अर्ज करावे.
ऑनलाईन अर्ज नोंदणी करण्यासाठी आणि फी/ सूचना शुल्क भरण्यासाठी वेबसाईट लिंक ०९ मे ते ०९ जुन २०२३ (संध्याकाळी ०६:०० वाजेपर्यंत) पर्यंत खुली ठेवण्यात येईल.
अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.
सर्व आवश्यक पात्रता अटींबाबत संपूर्ण माहिती द्या, अपूर्ण अर्ज नाकारले जातील.
अर्ज करण्याची शेवटची तारीख 09 जून 2023  16 जून 2023 (06:00 PM)
उमेदवारांना बँकेची वेबसाइट www.rbi.org.in तपासण्याचा सल्ला दिला जातो.
अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.


Scroll to Top