भारतीय विमानतळ प्राधिकरण (AAI) अंतर्गत 356 पदांची नवीन भरती सुरु, 40,000 ते 92,000 रु. पगार | AAI Bharti 2023

AAI Bharti 2023 : नमस्कार मित्रांनो, भारतीय विमानतळ प्राधिकरण (AAI) अंतर्गत “कनिष्ठ सहाय्यक, वरिष्ठ सहाय्यक, कनिष्ठ कार्यकारी (सामान्य संवर्ग), कनिष्ठ कार्यकारी (वित्त), कनिष्ठ कार्यकारी (अग्निशमन सेवा), कनिष्ठ कार्यकारी (कायदा)“ पदांच्या एकूण ३४२ रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन  पद्धतीने करायचा आहे.अर्ज करण्याची शेवटची 4 सप्टेंबर 2023 आहे.

✍️ पदाचे नाव –कनिष्ठ सहाय्यक, वरिष्ठ सहाय्यक, कनिष्ठ कार्यकारी (सामान्य संवर्ग), कनिष्ठ कार्यकारी (वित्त), कनिष्ठ कार्यकारी (अग्निशमन सेवा), कनिष्ठ कार्यकारी (कायदा)
✍️ पदसंख्या – 342 जागा
📑 शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)
🙋🏻‍♂️ वयोमर्यादा –
✅️ कनिष्ठ सहाय्यक – 30 वर्ष
✅️ वरिष्ठ सहाय्यक – 30 वर्ष
✅️ कनिष्ठ कार्यकारी – 27 वर्ष
💰 अर्ज शुल्क – 1000/-
📮 अर्ज पद्धती – ऑनलाईन
⏰️ अर्ज सुरु होण्याची तारीख – 5 ऑगस्ट 2023
⏰️ अर्ज करण्याची शेवटची तारीख – 4 सप्टेंबर 2023

पदाचे नावशैक्षणिक पात्रता
कनिष्ठ सहाय्यकGraduate
वरिष्ठ सहाय्यकGraduate preferably B.Com
कनिष्ठ कार्यकारी (सामान्य संवर्ग) Any graduate
कनिष्ठ कार्यकारी (वित्त)B.Com with ICWA/CA/MBA (2 years’ duration) with specialization in Finance.
कनिष्ठ कार्यकारी (अग्निशमन सेवा)Bachelor’s Degree in Engineering. /Tech. in Fire Engg./Mechanical Engg./Automobile Engg.
कनिष्ठ कार्यकारी (कायदा)Professional degree in Law (3 years’ regular course after graduation OR 5 years’ integrated regular course after 10+2) and candidate should be eligible to get himself enrolled as an Advocate in Bar Council of India to do practice in courts in India
पदाचे नावपद संख्या 
कनिष्ठ सहाय्यकRs.40000-3%-140000
वरिष्ठ सहाय्यकRs.36000-3%-110000
कनिष्ठ कार्यकारी Rs.31000-3%-92000
📑 PDF जाहिरातhttps://bit.ly/
👉 ऑनलाईन अर्ज करा (5 ऑगस्ट पासून )https://bit.ly/
✅ अधिकृत वेबसाईटwww.aai.aero

How To Apply For AAI Jobs 2023
उमेदवारांनी ऑनलाइन अर्ज सादर करावेत.
अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.
उमेदवारांनी खालील दिलेल्या लिंक वरून अर्ज करावा.
उमेदवाराने जाहिरातीत नमूद केलेल्या पात्रता आणि पात्रता निकषांनुसार केवळ ऑनलाइन पद्धतीने अर्ज करावा.
अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख 4 सप्टेंबर 2023 आहे.
अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

📑 PDF जाहिरातHttps://Bit.Ly/
👉 ऑनलाईन अर्ज करा (5 ऑगस्ट पासून )Https://Bit.Ly/
✅ अधिकृत वेबसाईटWww.Aai.Aero

Leave a Comment


Scroll to Top