अंगणवाडी मदतनीस भरती : अहमदनगर श्रीगोंदा तालुकातील अंगणवाडीत “अंगणवाडी मदतनीस” पदांसाठी अर्ज सुरू; लगेच अर्ज करा..,

Anganwadi Ahmednagar Recruitment 2023 : नमस्कार मित्रांनो, एकात्मिक बाल विकास सेवा योजना (Integrated Child Development Services Scheme) प्रकल्प कार्यालय, श्रीगोंदा, पंचायत समिती श्रीगोंदा, ता. श्रीगोंदा, जि. अहमदनगर, अंतर्गत खालील महसुली गावांमध्ये “अंगणवाडी मदतनिस मानधनी पदावर भरतीसाठी पात्र व इच्छुक आणि स्थानिक महिलांचे अर्ज मागविणेत येत आहेत. अर्ज स्विकारण्याचा कालावधी दिनांक १२/०६/२०२३ ते दिनांक २३/०६/२०२३ पर्यंत कार्यालयीन वेळेत (सुटीचे दिवस वगळून) अशी राहील. सदर भरतीची विस्तृत जाहिरात, अटी व शर्ती तसेच अर्ज नमुना स्थानिक ग्रामपंचायत कार्यालयात व तसेच अंगणवाडी कार्यालय येथे उपलब्ध करुन देण्यात आलेला आहे. संपूर्ण भरती प्रक्रिया ही महिला बाल विकास विभागाकडील शासन निर्णय दिनांक ०२/०२/२०२३ च्या शासन निर्णयातील कार्यपध्दतीचे तंतोतंत पालन करुन करण्यात येईल.

पदाचे नाव – अंगणवाडी मदतनीस

पद संख्या – एकूण 35 जागा

शैक्षणिक पात्रता : खाली दिलेली PDF/मूळ जाहिरात पहा. (किंवाच अधिक सविस्तर माहितीसाठी एकात्मिक बाल विकास सेवा योजना प्रकल्प कार्यालय, श्रीगोंदा, पंचायत समिती श्रीगोंदा तालुका श्रीगोंदा जिल्हा अहमदनगर पिन कोड – 413701. या कार्यालयात संपर्क करावा.)

PDF/जाहिरात पहाण्यासाठीयेथे क्लिक करा

वयोमर्यादा : 18 वर्षे.

● नोकरी ठिकाण : श्रीगोंदा, अहमदनगर

● अर्ज करण्याची पद्धत : ऑफलाईन

● अर्ज पाठवण्यासाठी पत्ता : एकात्मिक बाल विकास सेवा योजना प्रकल्प कार्यालय, श्रीगोंदा, पंचायत समिती श्रीगोंदा तालुका श्रीगोंदा जिल्हा अहमदनगर पिन कोड – 413701.

● अंगणवाडी मदतनीस भरती अर्ज करण्याची शेवटची तारीख : 23 जून 2023

अधिकृत वेबसाईटयेथे क्लिक करा
PDF-जाहिरात पहाण्यासाठीयेथे क्लिक करा

How To Apply For Anganwadi Ahmednagar Jobs 2023
या भरतीकरिता अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे.
अर्जदारांनी कार्यालयास यापूर्वी केलेल्या अर्जाचा विचार केला जाणार नाही त्यांनी पुनश्च नव्याने अर्ज कार्यालयास सादर करावेत.
अर्जामध्ये माहिती अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र ठरविण्यात येईल.
अर्जासोबत आवश्यक कागदपत्राची प्रत जोडवी.
अर्ज शेवटच्या तारखे अगोदर दिलेल्या पत्यावर पाठवावे.
देय तारखेनंतर प्राप्त झालेल्या अर्जाची दखल घेतली जाणार नाही.
अर्ज करण्याची शेवटची तारीख 23 जून 2023आहे.
अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

टीप – ( सदर भरतीची विस्तृत जाहिरात, अटी व शर्ती तसेच अर्ज नमुना स्थानिक ग्रामपंचायत कार्यालयात व तसेच अंगणवाडी कार्यालय येथे उपलब्ध करुन देण्यात आलेला आहे. अधिक सविस्तर माहितीसाठी एकात्मिक बाल विकास सेवा योजना प्रकल्प कार्यालय, श्रीगोंदा, पंचायत समिती श्रीगोंदा तालुका श्रीगोंदा जिल्हा अहमदनगर पिन कोड – 413701. या कार्यालयात संपर्क करावा.)


Scroll to Top