सफाई कर्मचारी भरती : आर्मी पब्लिक स्कूल कामठी येथे “सफाई कर्मचारी, सुपरवाइजर” पदांकरिता नवीन भरती सुरू; इथे करा तुमचा अर्ज..,

Army Public School Kamptee Bharti 2023 Details : नमस्कार मित्रांनो, आर्मी पब्लिक स्कूल कामठी येथे “सफाई कर्मचारी, पर्यवेक्षक” पदांच्या काही जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. लक्षात ठेवा, अर्ज करण्याची शेवटची तारीख 26 जुन 2023 आहे.

पदाचे नाव – सफाई कर्मचारी, पर्यवेक्षक/सुपरवाइजर

पद संख्या – एकूण 07 जागा

पदाचे नावपद संख्या 
सफाई कर्मचारी06 पदे
पर्यवेक्षक01 पद

शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)

पदाचे नावशैक्षणिक पात्रता
सफाई कर्मचारीRead PDF
पर्यवेक्षकRead PDF
सफाई कर्मचारी भरती

नोकरी ठिकाण – कामठी, नागपूर

अर्ज पद्धती – ऑफलाईन

अर्ज पाठविण्याचा पत्ता – मुख्याध्यापक, आर्मी पब्लिक स्कूल काम्पटी, द मॉल रोड, कामठी कॅंट, कामठी, जिल्हा: नागपूर – 441001

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 26 जुन 2023

📑 PDF जाहिरातhttps://shorturl.at
✅ अधिकृत वेबसाईटwww.apskamptee.in
सफाई कर्मचारी भरती

How To Apply For Army Public School Kamptee Recruitment 2023
या भरतीकरिता अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे.
ई-मेलद्वारे कोणतेही अर्ज स्वीकारले जाणार नाहीत.
अर्जा सोबत आवश्यक कागदपतत्राची प्रत जोडवी.
अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख 26 जुन 2023 आहे.
देय तारखेनंतर प्राप्त झालेल्या अर्जाचा स्वीकार करण्यात येणार नाही.
अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.


Scroll to Top