Bharati Sahakari Bank Recruitment 2023 : नमस्कार मित्रांनो, भारती सहकारी बँक, पुणे (Bharti Sahakari Bank, Pune) अंतर्गत “व्यवस्थापक” पदाच्या विविध रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. पात्र उमेदवारांनी दिलेल्या तारखेस आवश्यक कागदपत्रांसह अर्ज ऑनलाईन (ई-मेल) पद्धतीने करायचा आहे.
● पदाचे नाव : व्यवस्थापक / manager
● नोकरी ठिकाण : पुणे. (महाराष्ट्र)
● शैक्षणिक पात्रता : BE/B.TECH/BSc. (संगणक) / IT / M.Sc. CISSPY, CISM, CCISO, CISA सह MCA
अनुभव : किमान ५ वर्षे I.T. बँकेचा विभाग. क्लाउड आधारित डेटा सेंटर आणि डेटा बेस प्रशासन SQL-Oracle, CBS, ATM स्विच, हार्डवेअर/नेटवर्किंग आणि सायबर सुरक्षा
● वयोमर्यादा : 50 वर्षे. पेक्षा जास्त वय नसावे.
● अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन ई- मेल
● अर्ज पाठवण्याचा ई – मेल पत्ता : hradmin@bharatibankpune.com
✅ अधिकृत वेबसाईट | येथे क्लिक करा |
📑PDF/जाहिरात पाहण्यासाठी | येथे क्लिक करा |
How To Apply For Bharati Bank Bharti 2023
वरील पदांकरिता अर्ज ऑनलाईन (ई-मेल) पद्धतीने करायचा आहे.
अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.
इच्छुक उमेदवारांनी hradmin@bharatibankpune.com वर त्यांचा बायोडाटा मेल करा.
अर्ज करण्याची शेवटची तारीख 20 जुन 2023 आहे.
अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.
📑 PDF जाहिरात | https://shorturl.at/bzCFT |