BSF Government Job : 10वी, 12वी & ITI उत्तीर्णांना संधी!! सीमा सुरक्षा दल अंतर्गत हेड कॉन्स्टेबल पदांची भरती; वेतन 25 ते 81 हजार, लगेच करा अप्लाय..,

BSF Recruitment 2023 : सीमा सुरक्षा दल अंतर्गत “हेड कॉन्स्टेबल (रेडिओ ऑपरेटर), हेड कॉन्स्टेबल (रेडिओ मेकॅनिक्स)” पदांच्या एकूण 247 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. तसेच अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज 22 एप्रिल 2023 पासून सुरु होतील. लक्षात ठेवा, अर्ज करण्याची शेवटची तारीख 12 मे 2023 आहे.

✍🏻पदाचे नाव – हेड कॉन्स्टेबल (रेडिओ ऑपरेटर) & हेड कॉन्स्टेबल (रेडिओ मेकॅनिक्स)

✍🏻पद संख्या – एकून 247 जागा

पद क्र.पदाचे नावपद संख्या
1हेड कॉन्स्टेबल (रेडिओ ऑपरेटर)217
2हेड कॉन्स्टेबल (रेडिओ मेकॅनिक)30
Total247

✍🏻शैक्षणिक पात्रता आणि अनुभव :  (खाली सविस्तर वाचा)

  1. पद क्र.1:- 12वी उत्तीर्ण (PCM: 60% गुण) किंवा 10वी उत्तीर्ण + ITI (रेडिओ &TV/इलेक्ट्रॉनिक्स/COPA/डाटा प्रिपेरेशन & कॉम्प्युटर सॉफ्टवेअर/जनरल इलेक्ट्रॉनिक्स/डाटा एन्ट्री ऑपरेटर)
  2. पद क्र.2:- 12वी उत्तीर्ण (PCM: 60% गुण) किंवा 10वी उत्तीर्ण + ITI (रेडिओ &TV/ जनरल इलेक्ट्रॉनिक्स/COPA/डाटा प्रिपेरेशन & कॉम्प्युटर सॉफ्टवेअर/ इलेक्ट्रिशियन/ फिटर/ इन्फो टेक्नोलॉजी & इलेक्ट्रॉनिक्स सिस्टम मेंटेनन्स/ मेकॅट्रॉनिक्स/डाटा एन्ट्री ऑपरेटर)
पदाचे नाववेतनश्रेणी
हेड कॉन्स्टेबल (रेडिओ ऑपरेटर)Rs. 25,500- 81,100/- (Level-4)
हेड कॉन्स्टेबल (रेडिओ मेकॅनिक्स)Rs. 25,500- 81,100/- (Level-4)
BSF Government Job

✍🏻शारीरिक पात्रता : (खाली वाचा)

उंची/छातीपुरुष महिला 
उंची168 से.मी. 157 से.मी.
छाती 80-85 से.मी.

📑जाहिरात (Notification): येथे पाहा

👉 Online अर्ज करा : Apply Online 

वयाची अट: 12 मे 2023 रोजी 18 ते 25 वर्षे [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC/ExSM: 03 वर्षे सूट]

नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत

Fee: General/OBC/EWS: ₹100/-  [SC/ST/ExSM: फी नाही]

Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 12 मे 2023 (11:59 PM)

लेखी परीक्षा: 04 जून 2023

📑 PDF जाहिरात (Short Notice)shorturl.at/iCLQ3
👉 ऑनलाईन अर्ज करा shorturl.at/aLPQ6
✅ अधिकृत वेबसाईटbsf.nic.in
BSF Recruitment 2023

How to Apply For BSF Head Constable Bharti 2023
वरील पदांकरिता अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.
पात्र उमेदवारांनी केवळ दिलेल्या वेबसाइटद्वारे ऑनलाइन अर्ज करणे आवश्यक आहे.
अर्ज सादर करण्याच्या सविस्तर सूचना संकेतस्थळावर उपलब्ध आहेत.
अर्ज करण्याची शेवटची तारीख 12 मे 2023 आहे.
अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.
अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.


Scroll to Top