4थी पास उमेदवारांना सरकारी नोकरीची संधी! या जिल्हा सिव्हिल रुग्णालयात क्लीनर व इतर पदांची भरती; पगार 18000 ते 21000, इथे करावा अर्ज..,

District Hospital Solapur Bharti 2023 : नमस्कार मित्रांनो, महाराष्ट्र राज्य एड्स नियंत्रण संस्था, वडाळा, मुंबई (MSACS), वडाळा, मुंबई अंतर्गत अंतर्गत जिल्हा सिव्हिल हॉस्पिटल, सोलापूर येथे “ICTC समुपदेशक, अटेंडंट/ क्लिनर” पदांच्या काही रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 23 मे 2023 आहे.⤵️

✍️पदाचे नाव – ICTC समुपदेशक, अटेंडंट/ क्लिनर

✍️पदसंख्या – एकूण 02 जागा ⤵️

पदाचे नावपद संख्या 
ICTC समुपदेशक01 पद
अटेंडंट/ क्लिनर01 पद

✔️ शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार खाली दिलेली आहे. ⤵️

पदाचे नावशैक्षणिक पात्रता
ICTC समुपदेशकमानसशास्त्र/सामाजिक कार्य/समाजशास्त्र/मानवशास्त्र मानव विकास/नर्सिंग या विषयातील पदवीधर पदवी राष्ट्रीय आरोग्य कार्यक्रमांतर्गत समुपदेशन/शिक्षणात ३ वर्षांचा अनुभव, किंवा
मानसशास्त्र/सामाजिक कार्य/समाजशास्त्र, मानववंशशास्त्र/मानव विकास/नर्सिंग मध्ये पदव्युत्तर पदवी
अटेंडंट/ क्लिनरउमेदवार 4थी उत्तीर्ण असावा, अनुभवी उमेदवाराला प्राधान्य.
पदाचे नाववेतनश्रेणी
ICTC समुपदेशकRs. 21,000/- per month
अटेंडंट/ क्लिनरRs. 18,000/- per month

👇👇👇👇👇

📑 PDF जाहिरात पाहण्यासाठी येथे क्लिक करा
✅ अर्जाचा नमूना
Application Form
येथे क्लिक करा

नोकरी ठिकाण – सोलापूर (महाराष्ट्र)

वयोमर्यादा – 60 वर्षे पेक्षा जास्त वय नसावे.

अर्ज पद्धती – ऑफलाईन

अर्ज पाठविण्याचा पत्ता – जिल्हा एड्स प्रतिबंध व नियंत्रण युनिट, सोलापूरचे कार्यालय.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 23 मे 2023 

📑 PDF जाहिरातhttps://shorturl.at/kmRS9
✅ अधिकृत वेबसाईटsolapur.gov.in

How To Apply For Civil Hospital Solapur Recruitment 2023
या भरतीकरिता अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे.
इच्छुक उमेदवार विहित अर्जामध्ये मूळ कागदपत्रांसह, अलीकडील पासपोर्ट-आकाराची छायाचित्रे आणि प्रशस्तिपत्र/प्रमाणपत्रे/आयडी पुरावा इत्यादींच्या साक्षांकित छायाप्रतींचा संच अर्ज करू शकतात.
अर्ज फक्त A4 आकाराच्या कागदावरच सादर करायचा आहे.
उमेदवाराने प्रत्येक पदासाठी स्वतंत्रपणे अर्ज करावा’
अर्जा सोबत आवश्यक कागदपतत्राची प्रत जोडवी.
अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.
अर्ज करण्याची शेवटची तारीख 23 मे 2023 आहे.
निर्धारित वेळेत प्राप्त झालेल्या अर्जांची छाननी केल्यानंतर, निवडलेले उमेदवार लेखी परीक्षेसाठी पात्र ठरतील.
अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.


Scroll to Top