Jilhadhikari Karyalay Beed Bharti 2023 Complete Details : नमस्कार मित्रांनो, जिल्हाधिकारी कार्यालय बीड अंतर्गत १०वी पास उमेदवारांना नोकरीची संधी!!! जिल्हा पुरवठा अधिकारी बीड यांचे कार्यालयातील कंत्राटी “वाहनचालक” भरतीकरिता इच्छुक पात्र उमेदवारांनी दि.२१.०६.२०२३ ०६.२०२३ ते दि/२७.०६.२०२३ (कार्यालयीन दिवशी ) या कालावधीत सकाळी १०.३० ते सायं. ५.३० वा. या दरम्यान अर्जदाराने या सोबत दिलेल्या अर्जाच्या नमुन्यामध्ये माहिती भरुन आवश्यक कागदपत्राचे साक्षांकित प्रतीसह सेतू विभाग, जिल्हाधिकारी कार्यालय, बीड येथे समक्ष अर्ज सादर करणे आवश्यक आहे. दि. २८.०६.२०२३ नंतर प्राप्त झालेल्या अर्जाचा विचार करण्यात येणार नाही. याची उमेदवारांनी नोंद घ्यावी. तसेच ई-मेल व पोस्टाने प्राप्त होणाऱ्या अर्जाचा विचार करण्यात येणार नाही. सदरच्या कंत्राटी भरती बाबतची सविस्तर जाहिरात www.beed.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.
पदाचे नाव – वाहनचालक
वेतन श्रेणी – रु. 16,915/- महिना
शैक्षणिक पात्रता – 10th pass व इतर माहिती खाली सविस्तर वाचा
पदाचे नाव | शैक्षणिक पात्रता |
वाहनचालक | १. वाहनचालक भारतीय नागरीक असावा व किमान शिक्षण दहावी उत्तीर्ण असावा. २. उमेदवारांचे वय १८ ते ४५ या वयोगटातील असावे. ३. उमेदवारांकडे हलके वाहन व जड प्रवाशी वाहन चालविण्याचा परवाना असावा. (उप प्रादेशीक परिवहण अधिकारी यांनी दिलेले) ४. उमेदवार हा माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा उतीर्ण असावा. ५. उमेदवारांकडे शासकीय / निमशासकीय किंवा खाजगी संस्थेमध्ये कमीत कमी २ वर्ष हलके वाहन किंवा मध्यम प्रवाशी वाहन किंवा जड प्रवाशी वाहन चालविण्याचे अनुभव प्रमाणपत्र असावे. ६. उमेदवारांकडे मोटर वाहन दुरुस्तीचे जुजबी ज्ञान असणे आवश्यक आहे. ७. उमेदवारांची अभिलेख स्वच्छ व शारीरिक क्षमता सुदृढ असावी. ८. उमेदवाराला नियुक्ती झाले नंतर उमेदवार हा मुख्यालयी राहणे बंधनकारक राहील. ९. उमेदवारांकडे बॅज बिल्ला असणे आवश्यक आहे. १०. उमेदवारांना क्षेत्राची भौगोलिक माहिती असणे आवश्यक आहे. ११. वाहनचालकास मराठी लिहिता, वाचता व बोलता येणे आवश्यक राहील. |
वयोमर्यादा – 18 ते 45 या वयोगटातील असावे.
नोकरीचे ठिकाण – बीड (महाराष्ट्र)
अर्ज पद्धती – ऑफलाइन
अर्ज पाठविण्याचा पत्ता – सेतू विभाग, जिल्हाधिकारी कार्यालय, बीड
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 28 जुन 2023
✉️ PDF जाहिरात | येथे क्लिक करा |
✅ अधिकृत वेबसाईट | beed.gov.in |
✉️ अर्जाचा नमूना | येथे क्लिक करा |
वाहनचालक भारतीय नागरीक असावा व किमान शिक्षण दहावी उत्तीर्ण असावा.
अर्ज दिलेल्या नमुन्यात परिपूर्ण भरलेला असावा.
अर्जदार हा संबधित पदासाठी शारीरिक व मानसिक दृष्ट्या सक्षम असाव.
अर्जामध्ये माहिती अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र ठरविण्यात येईल.
अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.
✉️ Full Advertisement | READ PDF |
✅ Official Website | CLICK HERE |
How to Apply For Collector Office Beed Recruitment 2023
या भरतीकरिता उमेदवारांनी अर्ज सक्षम किंवा पोस्टाने सादर करायचा आहे.
तसेच ई–मेल व पोस्टाने प्राप्त होणाऱ्या अर्जाचा विचार करण्यात येणार नाही.
इच्छुक उमेदवारांनी आपला अर्ज दिलेल्या पत्त्यावर पाठवा.
तसेच अर्जासोबत आवश्यक कागदपत्रे आणि प्रमाणपत्रे जोडणे आवश्यक आहे.
दि.२८.०६.२०२३ नंतर प्राप्त झालेल्या अर्जाचा विचार करण्यात येणार नाही. याची उमेदवारांनी नोंद घ्यावी.
अधिक माहितीसाठी कृपया दिलेली PDF जाहिरात पहा.