Collector Office Nashik : जिल्हाधिकारी कार्यालय भरती; नाशिक जिल्हा ग्राहक संरक्षण विभागात विविध पदांची भरती सुरू..,

Jilhadhikari Karyalay Nashik Bharti 2023 Details : जिल्हाधिकारी कार्यालय नाशिक अंतर्गत “अशासकीय सदस्य” पदाच्या 18 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. तसेच अर्ज ऑफलाइन सादर करायचा आहे. लक्षात ठेवा, अर्ज करण्याची शेवटची तारीख 16 जुन 2023 आहे. जाहिरातीमधील रिक्त असणारी पदे, त्याबद्दलची इतर आवश्यक माहिती, पदानुसार असणारी अर्जाची शेवटची तारीख, या संबंधित सर्व मजकूर खाली देण्यात आलेला आहे. कृपया तो वाचावा.

पदाचे नाव – अशासकीय सदस्य

पदसंख्या – एकूण 18 जागा

शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार आहे. (Read PDF- खाली दिलेली मूळ जाहिरात बघावी.)

👉शैक्षणिक पात्रता पाहण्यासाठी येथे क्लिक करा👈 

नोकरी ठिकाण – नाशिक (महाराष्ट्र)

अर्ज पद्धती – ऑफलाईन

अर्ज पाठवण्याचा पत्ता – जिल्हा पुरवठा अधिकारी तथा निमंत्रक, जिल्हा ग्राहक संरक्षण परिषद निवड समिती, जिल्हाधिकारी कार्यालय, (पुरवठा शाखा) नाशिक

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 16 जुन 2023

📑 PDF जाहिरातयेथे क्लिक करा
✅ अधिकृत वेबसाईटnashik.gov.in
👉अर्जाचा नमूना येथे क्लिक करा

How To Apply For Collector Office Nashik Recruitment 2023
वरील पदांकरीता अर्ज ऑफलाइन सादर करायचा आहे.
सर्व संलग्नकांसह रीतसर भरलेला अर्ज दिलेल्या पत्यावर ऑफलाइन सादर करावा.
अशासकीय सदस्यांचे निवडीचे निकष व अनुषंगिक माहिती, अर्जाचा नमुना (परिशिष्ट-अ) आणि सादर करावयाची कागदपत्रे / प्रमाणपत्रे (परिशिष्ट- ब ) व शासन निर्णय दि. २९ ऑगस्ट, २०२२ व दि. २३ नोव्हेंबर, २०२२ इ. जिल्हाधिकारी कार्यालय, नाशिक यांचे संकेतस्थळ https://nashik.gov.in/ वर उपलब्ध करून देण्यात आला आहे.
अर्ज सादर करणेची अंतिम मुदत दि. १६/०६/२०२३ अशी राहील. अर्ज बंद पाकीटामध्ये टपालाद्वारे किंवा हस्त बटवडाद्वारे कार्यालयीन वेळेत उपरोक्त नमुद अंतिम दिनांकापावेतो जिल्हा पुरवठा अधिकारी तथा निमंत्रक, जिल्हा ग्राहक संरक्षण परिषद निवड समिती, जिल्हाधिकारी कार्यालय, (पुरवठा शाखा) नाशिक यांचेकडे सादर करणे आवश्यक राहील.
या कार्यालया व्यतिरीक्त इतरत्र सादर केलेले किंवा अंतिम मुदतीचे दिनांका नंतर प्राप्त होणाऱ्या अर्जांचा निवड समितीद्वारे कोणत्याही प्रकारे विचार केला जाणार नसल्याने अर्जदार यांनी अर्ज सादर करतांना ते उपरोक्त नमुद अंतिम मुदतीचे दिनांकापर्यंत या कार्यालयास प्राप्त / पोहच होतील याची दक्षता घ्यावी.
अर्जा मध्ये सर्व आवश्यक पात्रता अटींबाबत संपूर्ण माहिती द्या, अपूर्ण अर्ज नाकारले जातील.
अर्ज करण्याची शेवटची तारीख 16 जुन 2023 आहे.
अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.


Scroll to Top