Jilhadhikari Karyalay Washim Bharti 2023 Details : नमस्कार मित्रांनो, जिल्हाधिकारी कार्यालय वाशीम अंतर्गत “वाहन चालक, शिपाई” पदांच्या विविध रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 19 मे 2023 आहे.
पदाचे नाव – वाहन चालक, शिपाई
वयोमर्यादा – 18 ते 45 वर्षे
शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार खाली दिलेली आहे
पदाचे नाव | शैक्षणिक पात्रता |
वाहन चालक | उमेदवार हा भारताचा नागरीक असावा.उमेदवारांचे वय 18 ते 45 या वयोगटातील असावा.उमेदवारांकडे हलके वाहन व जड प्रवाशी वाहन चालविण्याचा परवाना असावा. (उप प्रादेशीक परिवहण अधिकारी यांनी दिलेले)उमेदवार हा माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा उत्तीर्ण असावा.उमेदवारांकडे शासकीय/निमशासकीय किंवा खाजगी संस्थेमध्ये कमीत कमी 3 वर्ष हलके वाहन किंवा मध्यम प्रवाशी वाहन किंवा जड प्रवाशी वाहन चालविण्याचे अनुभव प्रमाणपत्र असावे.उमेदवारांकडे मोटर वाहन दुरुस्तीचे जुजबी ज्ञान असणे आवश्यक.उमेदवारांची अभिलेख स्वच्छ व शारीरीक क्षमता सुदृढ असावी.उमेदवाराला नियुक्ती झाले नंतर उमेदवार हा मुख्यालयी राहणे बंधनकारक राहील.उमेदवारांकडे बॅज बिल्ला असणे आवश्यक आहे.उमेदवारांना क्षेत्राची भौगोलीक माहिती असणे आवश्यक आहे.उमेदवारांना मराठी, हिंदी भाषा बोलता व इंग्रजी भाषा वाचण्याचे ज्ञान आवश्यक. |
शिपाई | उमेदवार भारताचा नागरीक असावा.उमेदवार हा इयत्ता 10 उत्तीर्ण असावा.उमेदवाराचे वय 18 वर्ष पुर्ण व 45 वर्षापेक्षा जास्त नसावे. (अंशकालीन कर्मचारी वगळून)सदरची नियुक्ती हि तात्पुरत्या कंत्राटी स्वरुपाची असुन 11 महिन्या करीता राहील.उमेदवारांना मराठी, हिंदी भाषा बोलता व इंग्रजी भाषा वाचण्याचे ज्ञान आवश्यक. |
पदाचे नाव | वेतनश्रेणी |
वाहन चालक | नियुक्त उमेदवारांस 11200/- इतके ठोक मानधन देण्यात येईल. |
शिपाई | उमेदवाराला 9500/- रु. इतके ठोक मानधन देण्यात येईल. |
📑 Full Advertisement | READ PDF |
नोकरी ठिकाण – वाशीम (महाराष्ट्र)
अर्ज पद्धती – ऑफलाइन
अर्ज पाठवण्याचा पत्ता – जिल्हा पुरवठा अधिकारी, आस्थापना लिपीक, पुरवठा विभाग, जि.का. वाशिम
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 19 मे 2023
📑 PDF जाहिरात | https://shorturl.at/lsC19 |
✅ अधिकृत वेबसाईट | washim.gov.in |
How To Apply For Collector’s Office Washim Recruitment 2023
सदर पदांकरिता अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे.
ई-मेल व पोस्टाने प्राप्त होणाऱ्या अर्जाचा विचार करण्यात येणार नाही.
इच्छुक उमेदवारांनी अर्ज सादर करताना अर्जासोबत आवश्यक कागदपत्र जोडावे.
अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.
सर्व आवश्यक पात्रता अटींबाबत संपूर्ण माहिती द्या, अपूर्ण अर्ज नाकारले जातील.
अर्ज करण्याची शेवटची तारीख 19 मे 2023 आहे.
नंतर प्राप्त झालेल्या अर्जाचा विचार करण्यातयेणार नाही. याची उमेदवारांनी नोंद घ्यावी.
अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.