Amravati Police Vidhi Adhikari Bharti 2023 : नमस्कार मित्रांनो, विशेष पोलीस महानिरिक्षक, अमरावती परिक्षेत्राच्या अधिनस्थ असलेल्या पोलीस अधिक्षक अमरावती ग्रा., अकोला, बुलडाणा, यवतमाळ व वाशिम यांचे आस्थापनेवरील विधी अधिकारी गट ब व विधी अधिकारी यांची रिक्त पदे पुर्णत: कंत्राटी पध्दतीने भरावयाची आहेत. विधी अधिकारी गट-ब व विधी अधिकारी या पदांकरीता करावयाचे अर्ज विशेष पोलीस महानिरिक्षक अमरावती परिक्षेत्र मालटेकडी रोड, अमरावती यांचे कार्यालयात किंवा पोस्टाने दिनांक 01.07.2023 ते 15.07.2023 पर्यंत 18.00 वा. कार्यालयीन वेळेत सादर करावेत. पात्र उमेदवारांनी दिलेल्या तारखेपर्यंत आवश्यक कागदपत्रांसह ऑफलाईन पध्दतीने अर्ज करणे आवश्यक आहे. ⤵️

✍️पदाचे नाव : विधी अधिकारी गट-ब व विधी अधिकारी
✍️पद संख्या : एकूण 28 जागा
पदाचे नाव | पद संख्या |
विधी अधिकारी गट-ब | 05 पदे |
विधी अधिकारी | 23 पदे |
✔️ शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता ही पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(संपूर्ण शैक्षणिक पात्रता वाचण्यासाठी खाली दिलेली PDF/मूळ जाहिरात वाचावी.) ⤵️
पदाचे नाव | वेतनश्रेणी |
विधी अधिकारी गट-ब | Rs. 25,000/- + 3,000/- |
विधी अधिकारी | Rs. 20,000/- + 3,000/- |
🛩 नोकरी ठिकाण – अमरावती ग्रा., अकोला, बुलडाणा, यवतमाळ व वाशिम
🧑💻 वयोमर्यादा – 60 वर्षे पेक्षा जास्त वय नसावे.
💵 परीक्षा शुल्क – रु. 500/-
📮 अर्ज पद्धती – ऑफलाईन
📬 अर्ज पाठविण्याचा पत्ता – विशेष पोलीस महानिरिक्षक अमरावती परिक्षेत्र मालटेकडी रोड, अमरावती यांचे कार्यालयात
- ⏰अर्ज सुरू होण्याची तारीख – 01 जुलै 2023
- ⏰अर्ज करण्याची शेवटची तारीख – 15 जुलै 2023 ⤵️
🌐 अधिकृत वेबसाईट | येथे क्लिक करा |
🤳 जाहिरात पहाण्यासाठी | येथे क्लिक करा |
📂 निवड प्रक्रिया – लेखी परिक्षेव्दारे व मुलाखतीद्वारे ⤵️
- मेदवाराची निवड लेखी परिक्षेव्दारे व मुलाखतीद्वारे करण्यांत येईल.
- लेखी परिक्षा ९० गुणांची (५० गुण लघुत्तरी व ४० गुण दिर्घोत्तरी) व मुलाखत १० गुणांची राहील. लेखी परिक्षेत पात्र ठरलेल्या उमेवारांपैकी, एकुण पदांच्या (विधी अधिकारी गट – ब ५ पदे व विधी अधिकारी २३ पदे) तीन पट उमेदवार लेखी परिक्षेतील मेरीटनुसार मुलाखतीसाठी पात्र ठरतील.
- लेखी परिक्षेचा व मुलाखतीचा दिनांक उमेदवारांना नंतर कळविण्यांत येईल किंवा या कार्यालयाच्या संकेत स्थळावर पाहता येईल. ⤵️
📑 PDF जाहिरात | https://shorturl.at/jlLPZ |
👉 अर्ज नमुना | https://shorturl.at/jlLPZ |
✅ अधिकृत वेबसाईट | www.igpamravatirange.gov.in |
How To Apply For Department of Police Amravati Vidhi Adhikari Bharti 2023
या भरतीकरिता अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे.
विहीत नमुन्यात प्रत्यक्ष अथवा पोस्टद्वारे अर्ज सादर करावा.
अर्जाचा नमुना सोबत जोडला आहे.
प्रत्येक पदासाठी पात्र उमेदवारांनी स्वतंत्र अर्ज करावेत. सदर अर्ज लिफाफयात घालुन लिफाफयावर उजव्या बाजुस ठळक अक्षरात विधी अधिकारी गट- ब पदासाठी अर्ज/विधी अधिकारी पदासाठी अर्ज असे नमुद करावे.
(दोन्ही पदासाठी एकच अर्ज नसावा) विहीत नमुन्यातील पुर्ण भरलेल्या अर्जासोबत पासपोर्ट साईजचे २ फोटो व पत्रव्यवहारासाठी उमेदवाराचा पत्ता असलेले दोन लिफाफे जोडावेत. त्याचप्रमाणे शैक्षणिक पात्रता, अनुभव यांच्या सांक्षांकित प्रती अर्जासोबत जोडाव्या.
दिनांक ०१.०७.२०२३ ते १५.०७.२०२३ पर्यंत १८.०० वा. कार्यालयीन वेळेत सादर करावेत. शासकिय सुटीचे दिवशी कार्यालयात अर्ज स्विकारण्यात येणार नाहीत.
अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.