(FTII) पुणे येथे मल्टी टास्किंग स्टाफ व इतर विविध पदांची भरती; 10वी, 12वी, पदवीधर, डिप्लोमा, ITI उत्तीर्णांना संधी, इथे लगेच अर्ज करा..,

FTII Pune Recruitment 2023 : नमस्कार मित्रांनो, चित्रपट आणि दूरदर्शन संस्था, पुणे (Institute of Film and Television, Pune) अंतर्गत भरती सुरू झाली आहे, चित्रपट आणि दूरदर्शन संस्था, पुणे येथे “कॅमेरामन, ग्राफिक आणि व्हिज्युअल असिस्टंट, फिल्म एडिटर, मेक-अप आर्टिस, प्रयोगशाळा सहाय्यक, संशोधन सहाय्यक, सहाय्यक सुरक्षा अधिकारी, उत्पादन सहाय्यक, सहाय्यक देखभाल अभियंता, ध्वनी रेकॉर्डिस्ट, प्रयोगशाळा तंत्रज्ञ, प्रात्यक्षिक, लघुलेखक, उच्च विभाग लिपिक, मेकॅनिक, हिंदी टायपिस्ट लिपिक, सुतार, ड्रायव्हर, इलेक्ट्रीशियन, पेंटर, तंत्रज्ञ, मल्टी टास्किंग स्टाफ, स्टुडिओ असिस्टंट“ पदांच्या एकुण 84 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 29 मे 2023 (06:00 PM)

● पदाचे नाव : कॅमेरामन, ग्राफिक आणि व्हिज्युअल असिस्टंट, फिल्म एडिटर, मेक-अप आर्टिस, प्रयोगशाळा सहाय्यक, संशोधन सहाय्यक, सहाय्यक सुरक्षा अधिकारी, उत्पादन सहाय्यक, सहाय्यक देखभाल अभियंता, ध्वनी रेकॉर्डिस्ट, प्रयोगशाळा तंत्रज्ञ, प्रात्यक्षिक, लघुलेखक, उच्च विभाग लिपिक, मेकॅनिक, हिंदी टायपिस्ट लिपिक, सुतार, ड्रायव्हर, इलेक्ट्रीशियन, पेंटर, तंत्रज्ञ, मल्टी टास्किंग स्टाफ, स्टुडिओ असिस्टंट.

● पद संख्या : एकूण 84 जागा

पद क्र.पदाचे नावपद संख्या
1कॅमेरामन (इलेक्ट्रॉनिक & फिल्म)02
2ग्राफिक & व्हिज्युअल असिस्टंट02
3फिल्म एडिटर01
4मेकअप आर्टिस्ट01
5लॅब असिस्टंट (ग्रेड-I)01
6रिसर्च असिस्टंट (टेक्निकल)01
7असिस्टंट सिक्योरिटी ऑफिसर02
8प्रोडक्शन असिस्टंट02
9असिस्टंट मेंटेनेंस इंजिनिअर  (मेकॅनिकल)01
10असिस्टंट मेंटेनेंस इंजिनिअर  (इलेक्ट्रिकल)01
11साउंड रेकॉर्डिस्ट01
12लॅब टेक्निशियन07
13डेमोस्ट्रेटर (साउंड रेकॉर्डिंग)03
14स्टेनोग्राफर03
15उच्च श्रेणी लिपिक02
16मेकॅनिक04
17हिंदी टायपिस्ट क्लर्क01
18कारपेंटर02
19ड्रायव्हर06
20इलेक्ट्रिशियन04
21पेंटर02
22टेक्निशियन05
23मल्टी टास्किंग स्टाफ (असिस्टंट कारपेंटर)01
24मल्टी टास्किंग स्टाफ (लॅब अटेंडंट)01
25मल्टी टास्किंग स्टाफ (प्लंबर)01
26मल्टी टास्किंग स्टाफ (क्लीनर)02
27मल्टी टास्किंग स्टाफ (फरास)01
28मल्टी टास्किंग स्टाफ (शिपाई)08
29मल्टी टास्किंग स्टाफ (कुक-कम-चौकीदार)01
30स्टुडिओ असिस्टंट15
Total84
FTII Pune Recruitment 2023

शैक्षणिक पात्रता: 10वी/12वी उत्तीर्ण/डिप्लोमा/ITI

वयाची अट: 29 मे 2023 रोजी 25/27/30/40/50 वर्षांपर्यंत.

Fee: ₹1000/-

नोकरी ठिकाण: पुणे

अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन 

Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 29 मे 2023 (06:00 PM)

👇👇👇👇👇

👉जाहिरात (Notification): येथे पाहा 

Online अर्ज करा : Apply Online

निवड : वरील भरतीची निवड प्रक्रिया मुलाखत आहे.
मुलाखतीला उपस्थित राहण्यासाठी कोणताही TA/DA किंवा इतर कोणताही खर्च दिला जाणार नाही किंवा त्याची परतफेड केली जाणार नाही.
अंतिम निवड निव्वळ वैयक्तिक मुलाखतीतील कामगिरीवर आधारित असेल.

सूचना : सविस्तर माहितीकरिता कृपया खाली दिलेली PDF जाहिरात पाहा.

अधिकृत वेबसाईटयेथे क्लिक करा
जाहिरात पहाण्यासाठीयेथे क्लिक करा
अर्ज करण्यासाठीयेथे क्लिक करा

How To Apply For FTII Pune Jobs 2023
या भरतीकरिता अर्ज उमेदवारांनी अर्ज ऑनलाईन पद्धतीने करावा.
उमेदवाराने खालील दिलेल्या लिंक वरून अर्ज करावा.
अर्जामध्ये आवश्यक कागदपत्रे अपलोड करावीत.
देय तारखेनंतर प्राप्त झालेल्या अर्जाची दखल घेतली जाणार नाही.
अर्ज सादर करण्याच्या सविस्तर सूचना संकेतस्थळावर उपलब्ध आहेत.
अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.


Scroll to Top