IBPS अंतर्गत नोकरीची उत्तम संधी! 4045 लिपिक पदांची भरती सुरु; उद्या अर्जाची शेवटची तारीख | IBPS Bharti 2023 

IBPS Clerk Bharti 2023 : नमस्कार मित्रांनो, इन्स्टिट्यूट ऑफ बँकिंग कार्मिक सिलेक्शन (IBPS), मुंबई अंतर्गत “लिपिक” पदांच्या विविध रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. हि IBPS लिपिक भरती 4,045 पदांसाठी {महाराष्ट्र राज्यात 527 पदे} होणार आहे. या संदर्भातील शॉर्ट जाहिरात सध्या प्रकाशित झाली असून पूर्ण जाहिरात उद्या येणं अपेक्षित आहे. तसेच, ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज 01 जुलै 2023 पासून सुरु होतील आणि अर्ज करण्याची शेवटची तारीख 28 जुलै 2023 आहे.

✍️ पदाचे नाव – लिपिक
✍️ पदसंख्या – 4045{महाराष्ट्र राज्यात ५२७ पदे}
✍️ शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे (मूळ जाहिरात वाचावी)
✈️ नोकरी ठिकाण – मुंबई
💁🏻‍♂️ वयोमर्यादा – 20 वर्षे ते 28 वर्षे
SC/ST/PwBD रु. 175/-
GEN/OBC/EWS रु. 850/-
📑 अर्ज पद्धती – ऑनलाईन
⏰️ अर्ज सुरू होण्याची तारीख – 01 जुलै 2023
⏰️ अर्ज करण्याची शेवटची तारीख – 28 जुलै 2023
🌐 अधिकृत वेबसाईट – www.ibps.in

कोणत्या बँकांमध्ये मिळते नोकरी

 1. बँक ऑफ इंडिया
 2. कॅनरा बँक
 3. इंडियन ओव्हरसीज बँक
 4. युको बँक
 5. सेंट्रल बँक ऑफ इंडिया
 6. बँक ऑफ बडोदा
 7. पंजाब नॅशनल बँक
 8. युनियन बँक ऑफ इंडिया
 9. इंडियन बँक
 10. पंजाब अँड सिंध बँक
पदाचे नावशैक्षणिक पात्रता
लिपिकA Degree (Graduation) in any discipline from a University recognized by the Govt. Of India or any equivalent qualification recognized as such by the Central Government.

अर्ज फी – Application Fee For IBPS Clerk Bharti 2023

 • SC/ST/PWBD उमेदवारांना 175 रुपये भरावे लागतील. तर इतर उमेदवारांना 850 रुपये शुल्क भरावे लागणार आहे.
📑 PDF जाहिरातhttps://shorturl
👉 ऑनलाईन अर्ज कराhttps://shorturl
सिल्याबस आणि एक्साम पॅटर्नपूर्ण माहिती पहा
✅ अधिकृत वेबसाईटwww.ibps.in

How to Apply For IBPS Mumbai Jobs 2023

 1. वरील पदांकरिता अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.
 2. अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.
 3. उमेदवारांनी खालील दिलेल्या लिंक वरून अर्ज सदर करावे.
 4. सर्व आवश्यक पात्रता अटींबाबत संपूर्ण माहिती द्या, अपूर्ण अर्ज नाकारले जातील.
 5. या तारखेनंतर प्राप्त झालेले अर्ज नाकारले जातील.
 6. अर्ज 01 जुलै 2023 पासून सुरु होतील. तसेच अर्ज करण्याची शेवटची तारीख 28 जुलै 2023 आहे.
 7. अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.
📑 PDF जाहिरातhttps://shorturl
👉 ऑनलाईन अर्ज कराhttps://shorturl
सिल्याबस आणि एक्साम पॅटर्नपूर्ण माहिती पहा
✅ अधिकृत वेबसाईटwww.ibps.in

Leave a Comment


Scroll to Top