भारत सरकार मिंट भरती : (IGM) भारत सरकार टाकसाळ मुंबई येथे विविध पदांसाठी भरती सुरू; पगार 18 ते 77 हजार, तरूणांनो इथे भरा ऑनलाईन फॉर्म..,

India Government Mint Mumbai Bharti 2023 : नमस्कार मित्रांनो, भारत सरकार टाकसाळ, मुंबई येथे “ज्युनियर टेक्निशियन (फिटर, टर्नर, अटेंडंट ऑपरेटर केमिकल प्लांट, मोल्डर, हीट ट्रीटमेंट, फाउंड्रीमन/ फर्नेसमन, लोहार, वेल्डर, सुतार), कनिष्ठ कार्यालय सहाय्यक आणि कनिष्ठ बुलियन सहाय्यक” पदांच्या एकूण. 65 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. तसेच, अर्ज करण्याची शेवटची तारीख 15 जुलै 2023 आहे.

पदाचे नाव – ज्युनियर टेक्निशियन (फिटर, टर्नर, अटेंडंट ऑपरेटर केमिकल प्लांट, मोल्डर, हीट ट्रीटमेंट, फाउंड्रीमन/ फर्नेसमन, लोहार, वेल्डर, सुतार), कनिष्ठ कार्यालय सहाय्यक आणि कनिष्ठ बुलियन सहाय्यक

वेतनश्रेणी – पदानुसार Rs. 18780-67390 /- ते Rs.21540/- – 77160/- in IDA Pattern of Pay Scale , Other allowances as admissible

पदसंख्या – एकूण 65 जागा

पद क्र.पदाचे नाव पद संख्या
1ज्युनियर टेक्निशियन (फिटर)24
2ज्युनियर टेक्निशियन (टर्नर)04
3ज्युनियर टेक्निशियन (अटेंडंट ऑपरेटर-केमिकल प्लांट)11
4ज्युनियर टेक्निशियन (मोल्डर)03
5ज्युनियर टेक्निशियन (हीट ट्रीटमेंट)02
6ज्युनियर टेक्निशियन (फाऊंड्रीमन/फर्नेसमन)10
7ज्युनियर टेक्निशियन (ब्लॅकस्मिथ)01
8ज्युनियर टेक्निशियन (वेल्डर)01
9ज्युनियर टेक्निशियन (कारपेंटर)01
10ज्युनियर ऑफिस असिस्टंट06
11ज्युनियर बुलियन असिस्टंट02
Total65

शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार खाली दिलेली आहे.

 1. पद क्र.1: ITI (फिटर)
 2. पद क्र.2: ITI (टर्नर)
 3. पद क्र.3: ITI (अटेंडंट ऑपरेटर-केमिकल प्लांट)
 4. पद क्र.4: ITI (मोल्डिंग)
 5. पद क्र.5: ITI (हीट ट्रीटमेंट)
 6. पद क्र.6: ITI (फाऊंड्री/फर्नेस)
 7. पद क्र.7: ITI (ब्लॅकस्मिथ)
 8. पद क्र.8: ITI (वेल्डिंग)
 9. पद क्र.9: ITI (कारपेंटर)
 10. पद क्र.10: (i) 55% गुणांसह पदवीधर   (ii) संगणकावर इंग्रजी टायपिंग 40 श.प्र.मि./ हिंदी टायपिंग 30 श.प्र.मि.
 11. पद क्र.11: (i)  55% गुणांसह पदवीधर   (ii) संगणकावर इंग्रजी टायपिंग 40 श.प्र.मि./ हिंदी टायपिंग 30 श.प्र.मि.

नोकरी ठिकाण – मुंबई

📑 जाहिरात (Notification) : येथे पाहा

👉 Online अर्ज करा : Apply Online 

वयाची अट: 15 जुलै 2023 रोजी, [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]

 1. पद क्र.1 ते 9: 25 वर्षांपर्यंत
 2. पद क्र.10 & 11: 28 वर्षांपर्यंत
 • अर्ज शुल्क –
  • UR/ OBC/ EWS श्रेणी –  Rs. 600/-
  • अनुसूचित जाती/जमाती/पीडब्लूडी उमेदवाराला कोणतेही अर्ज शुल्क भरावे लागणार नाही परंतु माहिती शुल्क रु. 200/- (जीएसटीसह) प्रत्येक पदासाठी SC/ST/PWD श्रेणीतील उमेदवारांनी भरावे.

अर्ज पद्धती – ऑनलाईन

 • अर्ज सुरू होण्याची तारीख – 15 जून 2023
 • अर्ज करण्याची शेवटची तारीख – 15 जुलै 2023
📑 PDF जाहिरातhttps://shorturl.at
👉 ऑनलाईन अर्ज करा https://shorturl.at
✅ अधिकृत वेबसाईटigmmumbai.spmcil.com
भारत सरकार मिंट भरती

How To Apply For India Government Mint Mumbai Recruitment 2023
वरील भरतीसाठी उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
उमेदवारंनी खालील दिलेल्या लिंक वरून थेट अर्ज करावे.
उमेदवारंनी अर्ज शुल्क भरणे अनिवार्य आहे.
अर्ज करण्याची शेवटची तारीख 15 जुलै 2023 आहे.
अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.


Scroll to Top