इंडिया पोस्ट पेमेंट्स बँक भरती : IPPB अंतर्गत विविध रिक्त पदांकरिता भरती सुरू; वार्षिक 10 ते 25 लाखांच प्याकेज, इथे ऑनलाईन फॉर्म भरा..,

India Post Payments Bank Bharti 2023 : नमस्कार मित्रांनो, इंडिया पोस्ट पेमेंट्स बँक अंतर्गत “कार्यकारी (सहयोगी सल्लागार -IT), कार्यकारी (सल्लागार – IT) आणि कार्यकारी (वरिष्ठ सल्लागार-IT)” पदांच्या एकूण 43 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 03 जुलै 2023 आहे.

खाली दिलेली PDF/मूळ जाहिरात वाचा

पदाचे नाव – कार्यकारी (सहयोगी सल्लागार -IT), कार्यकारी (सल्लागार – IT) आणि कार्यकारी (वरिष्ठ सल्लागार-IT)

पदसंख्या – एकूण 43 जागा

पदाचे नावपद संख्या 
कार्यकारी (सहयोगी सल्लागार -IT)30 पदे
कार्यकारी (सल्लागार – IT)10 पदे
कार्यकारी (वरिष्ठ सल्लागार-IT)03 पदे

शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता ही पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .( शैक्षणिक पात्रता पाहण्यासाठी खाली दिलेली PDF/मूळ जाहिरात वाचावी.)

अर्ज शुल्क –
SC/ST/PWD उमेदवार – Rs. 150/-
इतर सर्व उमेदवारांसाठी – Rs. 750/-

वयोमर्यादा – 55 वर्षे पेक्षा जास्त वय नसावे.
कार्यकारी (सहयोगी सल्लागार -IT) – 24 ते 40 वर्षे
कार्यकारी (सल्लागार – IT) – 30 ते 40 वर्षे
कार्यकारी (वरिष्ठ सल्लागार-IT) – 35 ते 45 वर्ष

अर्ज पद्धती – ऑनलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 03 जुलै 2023

📑 PDF जाहिरातhttps://shorturl.at
👉 ऑनलाईन अर्ज कराhttps://shorturl.at
IPPB

निवड प्रक्रिया – मुलाखती

मुलाखतीच्या आधारे निवड केली जाईल.
तथापि, बँकेने मुलाखतीव्यतिरिक्त मूल्यांकन, गटचर्चा किंवा ऑनलाइन चाचणी घेण्याचा अधिकार राखून ठेवला आहे.
आयपीपीबी उमेदवारांची पात्रता, अनुभव, नोकरीच्या आवश्यकता इत्यादींच्या संदर्भात प्राथमिक स्क्रिनिंग / शॉर्ट लिस्टिंगनंतर मूल्यांकन/मुलाखत/गटचर्चा किंवा ऑनलाइन चाचणीसाठी केवळ आवश्यक उमेदवारांना कॉल करण्याचा अधिकार राखून ठेवते.
भरती प्रक्रियेच्या विविध टप्प्यांसाठी पात्र ठरलेल्या उमेदवारांचे निकाल आणि शेवटी निवडलेल्या उमेदवारांची यादी वेबसाइटवर उपलब्ध करून दिली जाईल. अंतिम निवड यादी वेबसाइटवर प्रसिद्ध केली जाईल.
लेखी परीक्षा/मुलाखतीला उपस्थित राहण्यासाठी कोणत्याही उमेदवाराला TA/DA दिला जाणार नाही.
अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

📑 PDF जाहिरातhttps://shorturl.at
👉 ऑनलाईन अर्ज कराhttps://shorturl.at
✅ अधिकृत वेबसाईटwww.ippbonline.com
इंडिया पोस्ट पेमेंट्स बँक भरती

How To Apply For IPPB Jobs 2023
वरील पदांकरीता अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.
अर्जाचा इतर कोणताही प्रकार (ऑनलाइन व्यतिरिक्त) स्वीकारला जाणार नाही.
उमेदवारांनी खालील दिलेल्या लिंक वरून अर्ज करावे.
उमेदवारांनी फी भरण्यापूर्वी/ ऑनलाइन अर्ज करण्यापूर्वी त्यांची पात्रता सुनिश्चित करावी.
अर्ज करण्याची शेवटची तारीख 03 जुलै 2023 आहे.
उशिरा आलेल्या अर्जावर विचार केला जाणार नाही.
अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.


Scroll to Top