ISRO Government Jobs : भारतीय अंतराळ संशोधन संस्था अंतर्गत विविध जागांसाठी भरती सुरू; इथे आजच करा तुमचा अर्ज..,

ISRO Bharti 2023 : भारत एक विकसनशील राष्ट्र आहे असून ते सतत प्रगती करत आहे आणि परदेशात आपली प्रतिष्ठा सुधारत आहे. ज्यामध्ये इस्रोची प्रमुख भूमिका आहे. आजकाल जेव्हा-जेव्हा विज्ञान किंवा अवकाशाविषयी चर्चा निघते, तेव्हा टीव्हीवर आणि वर्तमानपत्रांमध्ये इस्रोचे नाव येते. अश्या नामांकित संस्थेमध्ये तरुणांना नोकरीची संधी उपलब्ध होत आहे.

भारतीय अंतराळ संशोधन संस्था (ISRO) अंतर्गत “पदवीधर, तंत्रज्ञ आणि डिप्लोमा प्रशिक्षणार्थी” पदांच्या एकूण 70 रिक्त जागा भरण्यासाठी इच्छुक व पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन व ऑफलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्जाची शेवटची तारीख 02 जून 2023 आहे.

🔔 पदाचे नाव : पदवीधर, तंत्रज्ञ आणि डिप्लोमा प्रशिक्षणार्थी

🔔 एकूण पदसंख्या : 70

📚 शैक्षणिक पात्रता : पदनिहाय शैक्षणिक पात्रता खालीलप्रमाणे 👇

पदनामशैक्षणिक पात्रता
पदवीधर प्रशिक्षणार्थीPass in First Class B.E/B. Tech in the respective field with not less than 60% marks/ 6.32 CGPA. OR
First Class Degree in Library Science/Library & Information Science with not less than 60% marks/ 6.32 CGPA.
तंत्रज्ञ प्रशिक्षणार्थीPass in First Class B.E/B. Tech in the respective field with not less than 60% marks/ 6.32 CGPA.
डिप्लोमा प्रशिक्षणार्थीPass in Diploma in Commercial Practice from a recognised Board

🔴 कृपया विस्तृत आणि सविस्तर माहितीसाठी अर्ज करण्यापूर्वी संपूर्ण जाहिरात काळजीपूर्वक नक्की वाचा.

💰 अर्जासाठी फीस : Nill

💸 पगार/वेतनश्रेणी : 👇👇

पदनामपगार/वेतनश्रेणी
पदवीधर प्रशिक्षणार्थीरु. 9,000/-
तंत्रज्ञ प्रशिक्षणार्थीरु. 8,000/-
डिप्लोमा प्रशिक्षणार्थीरु. 8,000/-

🔔 अर्जाची पद्धत : ऑनलाईन रजिस्ट्रेशन

🔗 निवड प्रक्रिया : मुलाखत

शेवटची तारीख : 02 जून 2023

PDF जाहिरातयेथे क्लिक करा
ऑनलाईन नोंदणीयेथे क्लिक करा
अप्रेंटीशीप पोर्टलयेथे क्लिक करा

How to Apply For ISRO Apprenticeship Bharti 2023

  • इस्रो अप्रेंटेशन भरती अंतर्गत मात्र उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने उमंग पोर्टलवर नोंदणी करावी लागेल.
  • त्याचप्रमाणे उमेदवारांनी NATS नाव नोंदणी करावी.
  • ऑनलाईन नोंदणी करताना उमेदवारांनी स्वतःचा फोटो व सही 50 KB साईजमध्ये तयार ठेवावी.
  • ऑनलाइन रजिस्ट्रेशन करताना उमेदवारांनी संपूर्ण जाहिरात काळजीपूर्वक वाचून घ्यावी, जेणेकरून फॉर्म त्रुटीमध्ये पडणार नाही.
  • फॉर्ममध्ये तुमच्यामार्फत भरण्यात आलेली माहिती काळजीपूर्वक भरून सबमिट करा, कारण एकदा अर्ज दाखल केल्यानंतर त्यामध्ये कोणत्याही प्रकारचा बदल करता येणार नाही.
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख 2 जून 2023 आहे, ही बाब उमेदवारांनी लक्षात घ्यावी.

Scroll to Top