WRD Bharti 2023 : महाराष्ट्र राज्य जलसंपदा विभाग सातारा अंतर्गत विविध पदांची भरती सुरू; सरकारी नोकरीसाठी त्वरित अर्ज करा.!! 

WRD Satara Recruitment 2023 : महाराष्ट्र राज्य जलसंपदा विभाग, सातारा (Water Resources Department, Satara) अंतर्गत विविध रिक्त पदे भरण्यासाठी पदानुसार पात्र उमेदवारांकडून /ऑफलाईन पद्धतीने अर्ज मागवण्यात येत आहेत. पात्र उमेदवारांनी दिलेल्या तारखेपर्यंत आवश्यक कागदपत्रांसह ऑफलाईन पद्धतीने अर्ज करणे आवश्यक आहे. (Jalsampada Vibhag Satara Bharti) अर्ज करण्याची शेवटची तारीख 26 मे 2023 आहे.

● पदाचे नाव : सहायक अभियंता श्रेणी 2/ कनिष्ठ अभियंता/ शाखा अभियंता

● वयोमर्यादा : 65 वर्षे पेक्षा जास्त वय नसावे.

● नोकरीचे ठिकाण : सातारा (महाराष्ट्र)

● अर्ज करण्याची पद्धत : ऑफलाईन 

● शैक्षणिक पात्रता : शैक्षणिक पात्रता ही पदांच्या आवश्यकतेनुसार आहे. (सविस्तर शैक्षणिक पात्रता पाहण्यासाठी खाली दिलेली PDF/मूळ जाहिरात बघावी.)

👉शैक्षणिक पात्रता पाहण्यासाठी येथे क्लिक करा👈 

● अर्ज करण्याची शेवटची तारीख : 26 मे 2023

● अर्ज पाठविण्याचा पत्ता : कार्यकारी अभियंता, कृष्ण सिंचन, सिंचन भवन, कृष्णानगर, सातारा.

● निवड करण्याची प्रक्रिया : मुलाखत

सदर भरतीकरिता निवड प्रक्रिया मुलाखतीद्वारे होणार आहे.
इच्छुक आणि पात्र उमेदवांनी दिलेल्या पत्त्यावर मुलाखतीकरिता उपस्थित राहणे आवश्यक आहे.
मुलाखतीला उमेदवारांनी आवश्यक कागदपत्रे सोबत आणावी.
मुलाखतीची तारीख 30 मे 2023 आहे.
अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

● मुलाखतीची तारीख : 30 मे 2023

● मुलाखतीचा पत्ता : अधीक्षक अभियंता, सातारा सिंचन मंडळ, सिंचन भवन, कृष्णानगर, सातारा.

अर्जयेथे क्लीक करा
अधिकृत वेबसाईटयेथे क्लिक करा
PDF/जाहिरात पहाण्यासाठीयेथे क्लिक करा
WRD Bharti 2023

How To Apply For Jalsampada Vibhag Satara Recruitment 2023
या पदासाठी उमेदवारांना अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे.
अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.
उमेदवारांनी आपले अर्ज समक्ष किंवा पोष्टाव्दारे वर नमूद पत्त्यावर शेवटच्या तारखे अगोदर पाठवावे.
अर्ज विहित कालावधीत सादर करावे.
अर्ज करण्याची शेवटची तारीख 26 मे 2023 आहे.
अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.


Scroll to Top