Jilhadhikari Karyalay Jalgaon Recruitment 2023 : नमस्कार मित्रांनो, जिल्हाधिकारी कार्यालय, जळगाव (Collector Office, Jalgaon) अंतर्गत “सेवानिवृत्त तहसीलदार किंवा नायब तहसीलदार, सेवानिवृत्त अव्वल कारकून किंवा मंडळ अधिकारी किंवा लिपीक-टंकलेखक, संगणक चालक, शिपाई” पदांच्या रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकडून ऑफलाईन पध्दतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. पात्र उमेदवारांनी दिलेल्या तारखेपर्यंत आवश्यक कागदपत्रांसह ऑफलाईन पध्दतीने अर्ज करणे आवश्यक आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 13 ऑक्टोबर 2023 आहे.
Jilhadhikari Karyalay Jalgaon Bharti 2023
● पदाचे नाव : सेवानिवृत्त तहसीलदार किंवा नायब तहसीलदार, सेवानिवृत्त अव्वल कारकून किंवा मंडळ अधिकारी किंवा लिपीक-टंकलेखक, संगणक चालक, शिपाई.
● पद संख्या : एकूण 63 जागा
पदाचे नाव | पद संख्या |
सेवानिवृत्त तहसीलदार किंवा नायब तहसीलदार | ०८ |
सेवानिवृत्त अव्वल कारकून किंवा मंडळ अधिकारी किंवा लिपीक-टंकलेखक | १५ |
संगणक चालक | ३० |
शिपाई | १० |
● शैक्षणिक पात्रता : शैक्षणिक पात्रता ही पदाच्या आवश्यकतेनुसार खाली दिलेली आहे..,
1. सेवानिवृत्त तहसीलदार किंवा नायब तहसीलदार : या पदावर किमान ३ वर्षांचा कामाचा अनुभव असावा.
2. सेवानिवृत्त अव्वल कारकून किंवा मंडळ अधिकारी किंवा लिपीक-टंकलेखक : या पदावर किमान ५ वर्षांचा कामाचा अनुभव असावा.
3. संगणक चालक : कोणत्याही क्षेत्रात पदवीधर.
4. शिपाई : 12वी उत्तीर्ण.
📑 PDF जाहिरात | येथे क्लिक करा |
✅ अधिकृत वेबसाईट | jalgaon.gov.in |
पदाचे नाव | वेतनश्रेणी |
सेवानिवृत्त तहसीलदार किंवा नायब तहसीलदार | ४०,०००/- |
सेवानिवृत्त अव्वल कारकून किंवा मंडळ अधिकारी किंवा लिपीक-टंकलेखक | २५,०००/- |
संगणक चालक | १६,०००/- |
शिपाई | १२,०००/- |
● नोकरीचे ठिकाण : जळगाव
● अर्ज करण्याची पद्धत : ऑफलाईन
● अर्ज करण्याची शेवटची तारीख : 13 ऑक्टोबर 2023
● अर्ज पाठविण्याचा पत्ता : मा. लवाद (भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरण) तथा जिल्हाधिकारी जळगाव, अल्पबचत इमारत. पहिला मजला. जिल्हाधिकारी कार्यालय आवार, जळगाव, पिन कोड – 425 001.
अर्जाचा नमूना | येथे क्लिक करा |
---|---|
अधिकृत वेबसाईट | येथे क्लिक करा |
PDF/जाहिरात पहाण्यासाठी | येथे क्लिक करा |
How To Apply For Jilhadhikari Karyalay Jalgaon Jobs 2023
- वरील भरतीकरिता अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे.
- अर्ज शेवटच्या तारखे अगोदर करावे.
- अर्ज प्रक्रिया सुरू झालेली आहे.
- अर्जामध्ये माहिती अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र ठरविण्यात येईल.
- संबंधित कागदपत्रे जोडणे आवश्यक आहे.
- अर्ज करण्याची शेवटची तारीख 13 ऑक्टोबर 2023 आहे.
- अर्ज पाठविण्याचा पत्ता : मा. लवाद (भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरण) तथा जिल्हाधिकारी जळगाव, अल्पबचत इमारत. पहिला मजला. जिल्हाधिकारी कार्यालय आवार, जळगाव, पिन कोड – 425 001.
- अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.