Forest Bharti 2023 : महाराष्ट्र वन विभागात “वनरक्षक” व इतर 2417 पदांसाठी भरती सुरू; 10वी,12वी व पदवीधरांनो उद्या अर्जाची शेवटची तारीख..,

Maha Forest Recruitment 2023 : नमस्कार मित्रांनो, वन विभागात 2,417 पदांची भरती जाहिरात प्रकाशित झाली.या भरतीचे ऑनलाईन अर्ज सुरु झाले आहेत. ऑनलाईन अर्ज करण्याची लिंक आम्ही खाली दिलेली आहे. त्या लिंक वरून आपण अर्ज करू शकता.

पदाचे नाव – वनरक्षक (गट क), लेखापाल (गट क), सर्वेक्षक (गट क), लघुलेखक (उच्चश्रेणी) (गट ब), लघुलेखक (निम्नश्रेणी) (गट ब), कनिष्ठ अभियंता (स्थापत्य) (गट ब), वरिष्ठ सांख्यिकी सहाय्यक (गट क), कनिष्ठ सांख्यिकी सहाय्यक (गट क)

पद संख्या – एकूण 2417 जागा

पद क्र.पदाचे नावपद संख्या
1वनरक्षक (गट क)2138
2लेखापाल (गट क)129
3सर्वेक्षक (गट क)86
4लघुलेखक (उच्चश्रेणी) (गट ब)13
5लघुलेखक (निम्नश्रेणी) (गट ब)23
6कनिष्ठ अभियंता (स्थापत्य) (गट ब)08
7वरिष्ठ सांख्यिकी सहाय्यक (गट क)05
8कनिष्ठ सांख्यिकी सहाय्यक (गट क)15
Total2417

शैक्षणिक पात्रता : (खाली सविस्तर वाचा)

  1. पद क्र.1: 12वी (विज्ञान/गणित/भूगोल/अर्थशास्त्र) उत्तीर्ण  किंवा अनुसूचित जमाती प्रवर्ग – 10वी उत्तीर्ण
  2. पद क्र.2: पदवीधर
  3. पद क्र.3: (i) 12वी उत्तीर्ण   (ii) सर्वेक्षक प्रशिक्षण पाठ्यक्रम प्रमाणपत्र
  4. पद क्र.4: (i) 10वी उत्तीर्ण   (ii) लघुलेखन 120 श.प्र.मि.   (iii) इंग्रजी टंकलेखन 40 श.प्र.मि. किंवा मराठी टंकलेखन 30 श.प्र.मि.
  5. पद क्र.5: (i) 10वी उत्तीर्ण   (ii) लघुलेखन 100 श.प्र.मि.   (iii) इंग्रजी टंकलेखन 40 श.प्र.मि. किंवा मराठी टंकलेखन 30 श.प्र.मि.
  6. पद क्र.6: सिव्हिल इंजिनिअरिंग डिप्लोमा (स्थापत्य अभियांत्रिकी पदविका)
  7. पद क्र.7: गणित, अर्थशास्त्र, वाणिज्य, कृषी, किंवा सांख्यिकी पदव्युत्तर पदवी किंवा द्वितीय श्रेणीतील पदवी
  8. पद क्र.8: गणित, अर्थशास्त्र, वाणिज्य, कृषी, किंवा सांख्यिकी पदवी
📑 PDF जाहिरातForest Guard (वनरक्षक)
स्टेनो भरती PDF 
Surveyor PDF
Accountant PDF 
✅ ऑनलाईन अर्ज करा🆕अर्ज करा (अर्ज सुरु)
✅ अधिकृत वेबसाईटmahaforest.gov.in
Forest Bharti 2023

वयाची अट: 30 जून 2023 रोजी, [मागासवर्गीय/अनाथ/आ.दु.घ: 05 वर्षे सूट]

  1. पद क्र.1: 18 ते 27 वर्षे
  2. पद क्र.2: 21 ते 40 वर्षे
  3. पद क्र.3: 18 ते 40 वर्षे
  4. पद क्र.4 ते 8: 18 ते 40 वर्षे

नोकरी ठिकाण: संपूर्ण महाराष्ट्र

Fee: खुला प्रवर्ग: ₹1000/-  [राखीव प्रवर्ग/आ.दु.घ.: ₹900/-, माजी सैनिक: फी नाही]

Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: फॉर्म भरण्यास मुदतवाढ – Last date – 3 July 2023

अधिकृत वेबसाईट: पाहा

जाहिरात (Notification): पाहा

Online अर्ज: Apply Online  

How to apply for Maha Forest Recruitment 2023
सदरची भरती प्रक्रिया ऑनलाईन पद्धतीने राबविली जात असल्यामुळे उमेदवारांनी अर्ज फक्त ऑनलाईन पद्धतीनेच करावा, इतर कोणत्याही माध्यमातून करण्यात आलेल्या अर्जाचा विचार केला जाणार नाही, याची दक्षता उमेदवारांनी घ्यावी.
उमेदवारांनी अर्ज करताना जिल्हा आणि प्रवर्गनिहाय रिक्त जागांच्या तपशील पहावा, त्यानंतरच अर्ज करावा.
ऑनलाईन अर्ज करताना सर्व आवश्यक माहिती, शैक्षणिक कागदपत्र, इतर मूलभूत माहिती काळजीपूर्वक टाकावी, अन्यथा अर्ज रद्द होण्याची शक्यता नाकारता येणार नाही.
अंतिम अर्ज दाखल करताना उमेदवारांनी सर्व माहिती पडताळून पहावी, त्यांनतरच अर्ज सबमिट करावा.
अर्ज करण्याची शेवटची तारीख फॉर्म भरण्यास मुदतवाढ – Last date – 3 July 2023 असेल, याची उमेदवारांनी दक्षता घ्यावी.
सदर भरती प्रक्रिया संदर्भात उमेदवारांना कोणतीही अडचण असेल, तर उमेदवारांनी अधिकृत जाहिरात वाचावी.


Scroll to Top