MSEB Bharti 2023 : महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळ होल्डिंग कंपनी लि. भरती; इथे अर्ज नमूना डाऊनलोड करून आजच फॉर्म भरा..,

MSEBHCL Bharti 2023 details : नमस्कार मित्रांनो, महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळ होल्डिंग कंपनी लि (MSEB) अंतर्गत “सल्लागार/क्षेत्र सल्लागार” पदाची रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. लक्षात ठेवा, अर्ज करण्याची शेवटची तारीख 14 जुलै 2023 आहे.

पदाचे नाव – सल्लागार/क्षेत्र सल्लागार व प्रकल्प समन्वयक

पदसंख्या – एकूण 02 जागा

शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)

पदाचे नावशैक्षणिक पात्रता
सल्लागार/क्षेत्र सल्लागार व
प्रकल्प समन्वयक
i. Educational qualification: Degree in Engineering.
ii) Experience: Minimum 20 (Twenty) years’ Experience in the relevant field. Minimum 5 (Five) years’ experience at the level of Chief Engineer out of which 1 (one) year experience at the level of 1 (one) position below the Board in State Electricity Board or Board of Directors in Public Sector Undertaking (PSU) in power sector.
पदाचे नाववेतनश्रेणी
प्रकल्प समन्वयक1st Year – Rs. 3.00/- Lakh
2nd Year – Rs. 3.25/- Lakh
3rd Year – Rs. 3.50/- Lakh

नोकरी ठिकाण – मुंबई, महाराष्ट्र

वयोमर्यादा – 62 वर्षे पेक्षा जास्त वय नसावे.

अर्ज पद्धती – ऑफलाईन

अर्ज पाठविण्याचा पत्ता – मुख्य महाव्यवस्थापक (HR), महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी लिमिटेड, 4था मजला, प्रकाशगड, वांद्रे (पूर्व), मुंबई – 51

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 14 जुलै 2023

📑 सल्लागार PDF जाहिरातhttps://shorturl.at
📑 अर्ज नमुनाhttps://shorturl.at
✅ अधिकृत वेबसाईटmsebindia.com
MSEB Bharti 2023
📑प्रकल्प समन्वयक PDF जाहिरातhttps://shorturl.at
📑 अर्ज नमुनाhttps://shorturl.at

How To Apply For MSEB Recruitment 2023
वरील पदांकरीता अर्ज ऑफलाईन पद्धतीने सादर करायचा आहे.
अर्ज शेवटच्या तारखे अगोदर दिलेल्या संबंधित पत्त्यावर पाठवावे..
अर्जा सोबत आवश्यक कागदपत्राची प्रत जोडने आवश्यक आहे.
कागदपत्रांशिवाय आणि देय तारखेनंतर प्राप्त झालेले अर्ज (कोणत्याही कारणास्तव) स्वीकारले जाणार नाहीत आणि ते सरसकट नाकारले जातील.
अर्ज करण्याची शेवटची तारीख 14 जुलै 2023 आहे.
अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.


Scroll to Top