लाईनमन – संगणक ऑपरेटर भरती | 10 वी उत्तीर्णांना महाराष्ट्र राज्य महावितरण मध्ये नोकरीची मोठी संधी! इथे लगेच करा तुमचा अर्ज….,

Mahavitaran Ahmednagar Recruitment 2023 : नमस्कार मित्रांनो, महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी लिमिटेड, अहमदनगर येथे लाईनमन, संगणक परिचालक पदाच्या एकूण 320 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे.  या भरती करीता नोकरी ठिकाण अहमदनगर आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 17 मे 2023 आहे.

पदाचे नाव – लाईनमन, संगणक परिचालक

पद संख्या – एकूण 320 जागा

पदाचे नावपद संख्या 
लाईनमन291 पदे
संगणक ऑपरेटर29 पदे

शैक्षणिक पात्रता – 10th + ITI -> (Refer PDF)

पदाचे नावशैक्षणिक पात्रता
लाईनमन१० वी व महाराष्ट्र राज्य कौशल्य विकास मंडळाचा अभ्यासक्रम मान्यताप्राप्त औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचा दोन वर्षांचा डिप्लोमा/आय.टी.आय. वीजतंत्री / तारतंत्री परीक्षा उत्तीर्ण 
संगणक ऑपरेटरकॉम्प्युटर ऑपरेटर अॅन्ड प्रोग्रामींग असिस्टंट परिक्षा उत्तीर्ण यांची सरासरी काढून खुल्या वर्गासाठी किमान ५५% व मागासवर्गीयांसाठी ५०% गुण आवश्यक
📑 PDF जाहिरातhttps://shorturl.at/forsH
👉 नोंदणी कराhttps://bit.ly/3mzO5u6

नोकरी ठिकाण – अहमदनगर (महाराष्ट्र)

वयोमर्यादा – 18 ते 30 वर्षे

अर्ज पद्धती – ऑनलाईन

अर्जाची प्रत पाठवण्याचा पत्ता – अधिक्षक अभियंता, म.रा.वि.वि.कं.मर्या.,मंडल कार्यालय, विद्युत भवन, स्टेशनरोड, अहमदनगर 414001

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 17 मे 2023

📑 PDF जाहिरातhttps://shorturl.at/forsH
👉 नोंदणी कराhttps://bit.ly/3mzO5u6

Important Document For Mahavitaran Ahmednagar Jobs 2023
शाळा सोडलेचा दाखला
१० वी उत्तीर्णचे गुणपत्रक / प्रमाणपत्र
आय.टी.आय. सर्व सत्रांचे गुणपत्रके
जातीचे प्रमाणपत्र (लागु असल्यास)
आधारकार्ड
अपेंटीस रजिस्ट्रेशन प्रत

📑 PDF जाहिरातhttps://shorturl.at/forsH
👉 नोंदणी कराhttps://bit.ly/3mzO5u6
लाईनमन – संगणक ऑपरेटर भरती

How To Apply For MahaDiscom Ahmednagar Jobs 2023
या भरतीकरिता अर्ज उमेदवारांनी ऑनलाईन www.apprenticeshipindia.gov.in वेबसाईट वर नोंदणी करावी.
नोंदणी केल्याची प्रत व आवश्यक कागदपत्रे दिलेल्या संबंधित पत्यावर पाठवावे.
मूळ कागदपत्रे पडताळणीसाठी दि.१६.०५.२०२३ ते १७.०५.२०२३ रोजी सकाळी ११.०० ते १६.०० या वेळेत आणावीत. अपूर्ण कागदपत्रे / माहिती सादर केल्यास उमेदवारास अपात्र केले जाईल.
देय तारखेनंतर प्राप्त झालेल्या अर्जाची दखल घेतली जाणार नाही.
अर्ज सादर करण्याच्या सविस्तर सूचना संकेतस्थळावर उपलब्ध आहेत.
अर्ज करण्याची शेवटची तारीख 17 मे 2023 आहे.
अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.


Scroll to Top