Mahavitaran Solapur Bharti 2023 : नमस्कार मित्रांनो, महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी लिमिटेड, सोलापूर अंतर्गत “इलेक्ट्रिशियन” पदाच्या 30 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन (नोंदणी) पद्धतीने करायचा आहे. अर्ज शेवटच्या तारखे अगोदर खालील दिलेल्या लिंक वरून सादर करावे. ⤵️
पदाचे नाव – शिकाऊ उमेदवार (इलेक्ट्रिशियन)
पदसंख्या – एकूण 30 जागा
शैक्षणिक पात्रता – ⤵️
शैक्षणिक पात्रता – इलेक्ट्रिशियन + 10th pass
नोकरी ठिकाण – सोलापूर
अर्ज पद्धती – ऑनलाईन (नोंदणी)
वेतनश्रेणी – इलेक्ट्रिशियन = Rs. 7,700 – 8,050/- per month
अर्जाची शेवटची तारीख : 20 मे 2023 ⤵️
Important Links For MahaDiscom Solapur Jobs 2023 | |
👉 जाहिरात/ अर्ज लिंक (इलेक्ट्रिशियन) | https://shorturl.at/noyYZ |
✅ अधिकृत वेबसाईट | www.mahadiscom.in |
How To Apply For MahaDiscom Solapur Recruitment 2023
या भरतीकरिता अर्ज उमेदवारांनी ऑनलाईन (नोंदणी) पद्धतीने करायचा आहे.
सर्व प्रथम शिकाऊ उमेदवाराने संगणकीय प्रणालीमध्ये Online Apprenticeship Registration करावे.
चुकीचे व अपूर्ण माहिती भरलेले अर्ज ग्राह्य धरले जाणार नाहीत.
अर्ज शेवटच्या तारखे अगोदर खालील दिलेल्या लिंक वर सादर करावे.
देय तारखेनंतर प्राप्त झालेल्या अर्जाचा स्वीकार करण्यात येणार नाही.
अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.