महापारेषण नाशिक भरती : महाराष्ट्र राज्य विद्युत महामंडळ नाशिक अंतर्गत नवीन भरती; 10वी आणि ITI पास तरूणांनो आज अर्जाची लास्ट डेट..,

MahaPareshan Nashik Bharti 2023 : नमस्कार मित्रांनो, महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळ पारेषण कंपनी मर्यादित, नाशिक अंतर्गत “शिकाऊ उमेदवार” पदांच्या एकूण 50 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. इच्छुक उमेदवारांनी दिलेल्या लिंक वर ऑनलाईन नोंदणी करावी. अर्ज 03 जुलै 2023 पासून सुरु होतील. उमेदवारांना सल्ला दिला जातो की, अधिकृत वेबसाईटच्या माध्यमातून अर्ज करू शकता. व्यवस्थित अधिसुचना वाचून अर्ज भरा कारण चुकीच्या पद्धतीने भरलेला अर्ज स्विकारला जाणार नाही. ⤵️

✍️पदाचे नाव –शिकाऊ उमेदवार/Apprentice

✍️पदसंख्या – एकूण 50 जागा

📮शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार खाली दिलेली आहे ⤵️

पदाचे नावशैक्षणिक पात्रता
शिकाऊ उमेदवार१० वी पास व मान्यताप्राप्त औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचा १ वर्षांचा आय.टी.आय वीजतंत्री
परीक्षा उत्तीर्ण यांचे सरासरी खुल्या व मागासवर्गीय प्रवर्गातील उमेद्वारांकरिता किमान ५० टक्के गुण आवश्यक आहे.

🛫 नोकरी ठिकाण – नाशिक (महाराष्ट्र)

🚹 वयोमर्यादा – १८ ते ३० वर्षे

💻 अर्ज पद्धती – ऑनलाईन

📑 PDF जाहिरातhttps://bit.ly/43e29v
👉 ऑनलाईन अर्ज कराhttps://bit.ly/3TGm0
✅ अधिकृत वेबसाईटwww.mahatransco.in
महापारेषण नाशिक भरती

How To Apply For MahaPareshan Nashik Jobs 2023
वरील पदांकरीता अर्ज ऑनलाईन पद्धतीने सादर करायचा आहे.
अर्ज शेवटच्या तारखे अगोदर दिलेल्या लिंक वर सादर करावे.
कोणतेही कारण न देता अपूर्ण अर्ज फेटाळले जातील.
अर्ज 03 जुलै 2023 पासून सुरु होतील.
ऑनलाईन नोंदणी करण्याची शेवटची तारीख 08 जुलै 2023 आहे.
देय तारखेनंतर प्राप्त झालेल्या अर्जाची दखल घेतली जाणार नाही.
निवड झालेल्या उमेदवारांना ई-मेल द्वारे कळविण्यात येईल.
अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.


Scroll to Top