पोस्ट ऑफिस भरती : महाराष्ट्र टपाल सर्कल मध्ये “ग्रामीण डाक सेवक” पदांच्या 620 जागांसाठी अर्ज सुरू; उद्या अर्ज करण्याची शेवटची संधी..!

Maharashtra Postal Circle Recruitment 2023 : महाराष्ट्र टपाल विभाग (Post Office Bharti 2023 Maharashtra) अंतर्गत “ग्रामीण डाक सेवक” पदांच्याअंदाजे 620 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. india post recruitment या भरती करिता उमेदवार 10 वी उत्तीर्ण असावा. उमेदवाराचे वय 18 ते 40 वर्षे दरम्यान असावे.

Post Office Recruitment 2023

पद संख्या :  (महाराष्ट्र – 620 जागा)

पदाचे नाव & तपशील: (ग्रामीण डाक सेवक- GDS)

पद क्र.पदाचे नावपद संख्या
1GDS-ब्रांच पोस्ट मास्टर (BPM)
620
2GDS-असिस्टंट ब्रांच पोस्ट मास्टर (ABPM)
Total620
Post Office Recruitment

शैक्षणिक पात्रता: (i) 10वी उत्तीर्ण  (ii) मूलभूत संगणक प्रशिक्षण कोर्स प्रमाणपत्र.

वयाची अट: 11 जून 2023 रोजी 18 ते 40 वर्षे [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]

नोकरी ठिकाण: संपूर्ण महाराष्ट्र & गोवा

Fee: General/OBC/EWS: ₹100/-    [SC/ST/PWD/महिला:फी नाही]

india post recruitment

✍ वेतन श्रेणी :

Sl.CategoryTRCA Slab
IBPMRs.12,000/- -29,380/-
II.ABPM/Dak SevakRs.10,000/- -24,470/-

अर्ज संपादित (Edit) करण्याची तारीख: 12 ते 14 जून 2023

📑 PDF जाहिरात (Notification): येथे पाहा

✅  अधिकृत वेबसाईट : येथे पाहा 

👉 Online अर्ज करा : Apply Online

Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 11 जून 2023

How To Apply For Maharashtra Postal Department Bharti 2023
या पदासाठी उमेदवारांना अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.
अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.
सर्व आवश्यक पात्रता अटींबाबत संपूर्ण माहिती द्या, अपूर्ण अर्ज नाकारले जातील.
अर्ज सादर करण्याच्या सविस्तर सूचना https://indiapostgdsonline.gov.in संकेतस्थळावर उपलब्ध आहेत.
परीक्षा शुल्क भरल्याशिवाय अर्ज विचारात घेतलेजाणार नाही.
ऑनलाईन अर्ज 22 मे 2023 पासून सुरु जोतील.
वरील पदांकरीता अर्ज शेवटची तारीख ११ जून २०२३ आहे.
अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी. (Post Office Recruitment)


Scroll to Top