Post Office Bharti 2023 : महाराष्ट्र टपाल विभागात पुन्हा एकदा “ग्रामीण डाक सेवक” पदांच्या 15,000 जागांसाठी भरती; 10 वी उत्तीर्ण अर्ज करा..,

📢 महाराष्ट्र टपाल विभाग ग्रामीण डाक सेवकच्या जवळपास १५००० पदांच्या भरतीची जाहिरात प्रकाशित | Maharashtra Postal Circle GDS Bharti 2023

Maharashtra Post GDS Recruitment 2023 : नमस्कार मित्रांनो, महाराष्ट्र टपाल विभाग (Post Office Bharti 2023 Maharashtra) अंतर्गत “ग्रामीण डाक सेवक” पदांच्याअंदाजे १५,०००  रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. या भरती करिता उमेदवार 10 वी उत्तीर्ण असावा. उमेदवाराचे वय 18 ते 40 वर्षे दरम्यान असावे. नोकरी ठिकाण भारतात कुठेही आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख ११ जून २०२३ आहे. 

🔔 पदाचे नाव : ग्रामीण डाक सेवक

  1.  शाखा पोस्ट मास्टर
  2. सहाय्यक शाखा पोस्ट मास्टर / डाक सेवक

🔔 एकूण पदसंख्या : अंदाजित 15,000 जागा

📚 शैक्षणिक पात्रता : भारत सरकार/राज्य सरकार/केंद्रशासित प्रदेशांद्वारे भारतातील कोणत्याही मान्यताप्राप्त शालेय शिक्षण मंडळाद्वारे आयोजित गणित आणि इंग्रजीमध्ये 10वी उत्तीर्ण झालेले माध्यमिक शाळा परीक्षा उत्तीर्ण प्रमाणपत्र ही GDS च्या सर्व मान्यताप्राप्त श्रेणींसाठी अनिवार्य शैक्षणिक पात्रता असेल.

✈️ नोकरी ठिकाण : संपूर्ण भारतात कुठेही

💁 वयोमर्यादा : 18 ते 40 वर्ष

💸 पगार/वेतनश्रेणी : रु. 12,000/- पासून रु. 24,470

🌐 अर्जाची पद्धत : ऑनलाईन

🗓️ अर्ज सुरु होण्याची तारीख : 22 मे 2023

शेवटची तारीख : 11 जून 2023

PDF जाहिरात पाहण्यासाठीयेथे क्लिक करा

📢 वेळापत्रक पगार : 👇

PDF जाहिरात (शॉर्ट नोटिफिकेशन)येथे क्लिक करा
फुल PDF जाहिरातलवकरच येईल
ऑनलाईन अर्जासाठी लिंकलवकरच येईल
अधिकृत वेबसाईटindiapost.gov.in

How to apply for Maharashtra Postal Circle Bharti 2023

  • ही भरती प्रक्रिया ऑनलाईन पद्धतीने असल्यामुळे, उमेदवारांना अर्ज ऑनलाईन भरायचा आहे.
  • अर्ज भरण्यापूर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचूनच अर्ज भरावा.
  • अर्ज भरताना संपूर्ण माहिती, मूलभूत माहिती, शैक्षणिक पात्रता इत्यादी माहिती तपासून अर्ज करा.
  • अर्ज सादर करण्याच्या सविस्तर सूचना https://indiapostgdsonline.gov.in संकेतस्थळावर उपलब्ध आहेत.
  • नोंदणी केल्यानंतर उमेदवारांना ऑनलाइन पेमेंट करावी लागेल त्याशिवाय अर्ज गृहीत धरला जाणार नाही.
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख 11 जून 2023 आहे.
  • या भरतीसंदर्भात कोणत्याही प्रकारची अडचण असल्यास उमेदवारांनी अधिकृत जाहिरात वाचावी.

Scroll to Top