MPSC Bharti 2023 : नमस्कार मित्रांनो, महाराष्ट्र लोकसेवा आयोग द्वारे महाराष्ट्र शासनाच्या वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये विभागांतर्गत आयुष संचालनालयाच्या आस्थापनेवरील शासकीय आयुर्वेदिक महाविद्यालयातील विविध विषयातील प्राध्यापक गट-अ, सहयोगी प्राध्यापक गट-अ तसेच सहायक प्राध्यापक गट.य, महाराष्ट्र आयुर्वेदिक सेवा या संवर्गातील पदांच्या एकूण 114 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 19 ऑक्टोबर 2023 आहे.
Apply For Maharashtra Public Service Commission
पदाचे नाव | पद संख्या |
प्राध्यापक | 17 पदे |
सहयोगी प्राध्यापक | 29 पदे |
सहायक प्राध्यापक | 68 पदे |
✍️ पदसंख्या – 114 जागा
🙋🏻♂️ शैक्षणिक पात्रता –
पदाचे नाव | शैक्षणिक पात्रता |
प्राध्यापक | 1)Possess qualification mentioned in Parts A, A-1, B or C in the Schedule appended to the Maharashtra Medical Practitioner’s Act, 1961 (Mah.XXVIII of 1961) or an equivalent qualification specified by the Central Council of Indian Medicine, New Delhi, from time to time, under the Central Council of Indian Medicine Act, 1970 (48 of 1970) and possess post- graduate degree in concerned subject of Ayurved, obtained from Recognised Institution. 2) Possess adequate knowledge of English, Marathi, Sanskrit and Hindi language. |
सहयोगी प्राध्यापक | 1)Possess qualification mentioned in Parts A, A-1, B or C in the Schedule appended to the Maharashtra Medical Practitioner’s Act, 1961 (Mah.XXVIII of 1961) or an equivalent qualification specified by the Central Council of Indian Medicine, New Delhi, from time to time, under the Central Council of Indian Medicine Act, 1970 (48 of 1970) and possess post- graduate degree in concerned subject of Ayurved, obtained from Recognised Institution. 2) Possess adequate knowledge of English, Marathi, Sanskrit and Hindi language. |
सहायक प्राध्यापक | 1)Possess qualification mentioned in Parts A, A-1, B or C in the Schedule appended to the Maharashtra Medical Practitioner’s Act, 1961 (Mah.XXVIII of 1961) or an equivalent qualification specified by the Central Council of Indian Medicine, New Delhi, from time to time, under the Central Council of Indian Medicine Act, 1970 (48 of 1970) and possess post- graduate degree in concerned subject of Ayurved, obtained from Recognised Institution. 2) Possess adequate knowledge of English, Marathi, Sanskrit and Hindi language. |
✈️ नोकरी ठिकाण – महाराष्ट्र
🌐 अर्ज पद्धती – ऑनलाईन
⏰ अर्ज सुरू होण्याची तारीख – 29 सप्टेंबर 2023
⏰ अर्ज करण्याची शेवटची तारीख – 19 ऑक्टोबर 2023
📑 PDF जाहिरात | येथे क्लिक करा |
👉 ऑनलाईन अर्ज करा | येथे क्लिक करा |
✅ अधिकृत वेबसाईट | येथे क्लिक करा |
How To Apply For Maharashtra Public Service Commission
वरील भरतीकरिताअर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.
अर्ज शेवटच्या तारखे अगोदर करावे.
अर्ज २९ सप्टेंबर २०२३ पासून सुरु होतील.
अर्जामध्ये माहिती अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र ठरविण्यात येईल.
संबंधित कागदपत्रे अपलोड करणे अनिवार्य आहे.
अर्ज करण्याची शेवटची तारीख १९ ऑक्टोबर २०२३ आहे.
अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.
📑 PDF जाहिरात | येथे क्लिक करा |
👉 ऑनलाईन अर्ज करा | येथे क्लिक करा |
✅ अधिकृत वेबसाईट | येथे क्लिक करा |