MahaTransco Job : महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळ महापारेषण मध्ये भरती सुरू; 10वी पास असाल तर इथे भरा फॉर्म, अर्जाची लास्ट डेट..,

Mahatransco Ahmednagar Recruitment 2023 : नमस्कार मित्रांनो, महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळ पारेषण कंपनी लिमिटेड, अहमदनगर अंतर्गत शिकाऊ उमेदवार (वीजतंत्री) पदाच्या एकूण 37 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. इच्छुक उमेदवारांनी दिलेल्या लिंक वर ऑनलाईन नोंदणी करावी.

✍️पदाचे नाव – शिकाऊ उमेदवार (वीजतंत्री)

✍️पद संख्या – एकूण 37 जागा

✔️ शैक्षणिक पात्रता – 10th Pass (Refer PDF)

👨‍🎓 वयोमर्यादा – 18 ते 30 वर्षे

📂 Important Documents :
10 वी शाळा सोडल्याचा दाखल (10th leaving Certificate)
10 वी चे गुणपत्रक
ITI वीजतंत्री मार्कशीट
आधार कार्ड
महाराष्ट्र राज्य अधिवास (Domicile) प्रमाणपत्र

📑 PDF जाहिरातhttps://shorturl
👉🏻 ऑनलाईन अर्ज करा https://shorturl
MahaTransco Job

📱 नोंदणी क्रमांक – E05202701589

🛬 नोकरी ठिकाण – अहमदनगर (महाराष्ट्र)

💻 अर्ज पद्धती – ऑनलाईन (नोंदणी)

📑 PDF जाहिरातhttps://shorturl
👉🏻 ऑनलाईन अर्ज करा https://shorturl
✅ अधिकृत वेबसाईटmazagondock.in

How to Apply For MahaTransco Ahmednagar Bharti 2023
या भरतीसाठी अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.
अर्ज www.apprenticeshipindia.gov.in या संकेतस्थळा वरुण करायचा आहे.
अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.
अर्ज करण्याची शेवटची तारीख 12 जुलै 2023 आहे.
अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.


Scroll to Top