MCGM Bharti 2023 : बृहन्मुंबई महानगरपालिका अंतर्गत ‘कनिष्ठ लघुलेखक’ या पदाच्या 226 जागांसाठी भरती; 10वी पास उमेदवारांना नोकरीची संधी

MCGM Bharti 2023 : बृहन्मुंबई महानगरपालिका अंतर्गत नवीन पदांची भरती निघालेली असून या भरतीमध्ये “कनिष्ठ लघुलेखक” या पदांसाठी नियुक्ती होणार आहे. सदर भरतीची अधिकृत अधिसूचना संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आलेली असून इच्छुक व पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. उमेदवारांना अर्ज करण्यासाठी शेवटची तारीख 4 सप्टेंबर 2023 देण्यात आलेली आहे.

MCGM Bharti 2023

🔔 पदाचे नाव : कनिष्ठ लघुलेखक

🔔 एकूण पदसंख्या : 226

📚 शैक्षणिक पात्रता : पदानुसार शैक्षणिक पात्रता खालीलप्रमाणे 👇

पदाचे नावशैक्षणिक पात्रता
ज्युनियर स्टेनोग्राफर (इंग्रजी)0वी पास आणि इंग्रजी टायपिंग 40 WPM आणि इंग्रजी स्टेनोग्राफी 80 WPM आणि MS-CIT
ज्युनियर स्टेनोग्राफर (मराठी)10वी पास आणि मराठी टायपिंग 30 WPM आणि मराठी स्टेनोग्राफी 80 WPM आणि MS-CIT

🔴 सूचना : वरील नमूद शैक्षणिक पात्रता अंदाजित आहेत. त्यामुळे अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी अधिकृत जाहिरात काळजीपुर्वक वाचावी आणि शैक्षणिक पात्रता तपासून घ्यावी

💸 परीक्षा फीस : जाहिरात पाहावी ?

💰 पगार/वेतनश्रेणी : रु. 25,500 ते 81,100/- दरमहा

✈️ नोकरीचे ठिकाण : मुंबई (महाराष्ट्र)

🌐 अर्जाची पद्धत : ऑनलाईन

📅 अर्ज सुरू होण्याची तारीख : 15 ऑगस्ट 2023

शेवटची तारीख : 4 सप्टेंबर 2023

संपूर्ण PDF जाहिरातयेथे क्लिक करा
ऑनलाईन अर्जासाठीयेथे क्लिक करा ?
अधिकृत वेबसाईटयेथे क्लिक करा

How to apply for MCGM Recruitment 2023

  • बृहन्मुंबई महानगरपालिका मार्फत राबविण्यात येणारी कनिष्ठ लघुलेखक पदाची ही भरती प्रक्रिया ऑनलाईन पद्धतीने राबविले जाणार आहे.
  • उमेदवारांनी अर्ज फक्त ऑनलाईन पद्धतीने करावा इतर कोणत्याही माध्यमातून करण्यात आलेल्या अर्जाचा विचार केला जाणार नाही याची दक्षता घ्यावी.
  • अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी संपूर्ण जाहिरात काळजीपूर्वक वाचावी त्यानंतरच अंतिम अर्ज सादर करावा.
  • ऑनलाइन अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी आपली मूलभूत शैक्षणिक कागदपत्र योग्य त्या प्रमाणात स्कॅन करून घ्यावे त्यानंतर ऑनलाईन फॉर्म भरत असताना आपली करावीत.
  • अर्जामध्ये संपूर्ण माहिती काळजीपूर्वक व व्यवस्थित रित्या भरावी जेणेकरून नंतर अर्जामध्ये कोणत्याही प्रकारची त्रुटी निर्माण होणार नाही.
  • इतरांना अर्ज करण्यासाठी शेवटची तारीख 4 सप्टेंबर 2023 देण्यात आलेली असून आज म्हणजेच 15 ऑगस्ट 2023 पासून अर्ज प्रक्रिया सुरू होईल.
  • सदर भरती प्रक्रियासंदर्भात उमेदवारांना काही अडचण असेल, तर त्यांनी वरील रखान्यात देण्यात आलेली सविस्तर जाहिरात वाचावी.

Leave a Comment


Scroll to Top