Mumbai University Bharti 2023 Details : नमस्कार मित्रांनो, मुंबई विद्यापीठ, मुंबई अंतर्गत “क्षेत्रीय सहाय्यक”/Field Assistants पदाची रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे.अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. लक्षात ठेवा, खाली दिलेली भरतीची माहिती काळजीपूर्वक व शेवटपर्यंत वाचूनच अर्ज करावा. ⤵️
✍️पदाचे नाव – “क्षेत्रीय सहाय्यक”/Field Assistants
✍️नोकरी ठिकाण – मुंबई (महाराष्ट्र)
✔️शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार खाली दिलेली आहे ⤵️
पदाचे नाव | शैक्षणिक पात्रता |
क्षेत्रीय सहाय्यक | B.Sc. (any subject including agriculture) |
पदाचे नाव | वेतन |
---|---|
क्षेत्रीय सहाय्यक | Rs. 10,000/- per month |
पदाचे नाव | पद संख्या |
क्षेत्रीय सहाय्यक | 01 पद |
👇👇👇👇👇
📝 या भरतीचा अर्ज नमूना / Application Form डाऊनलोड करण्यासाठी :- येथे क्लिक करा
अर्ज पद्धती – ऑफलाईन
अर्ज पाठविण्याचा पत्ता – चरित्रकार पद्मभूषण डॉ. धनंजय किर, रत्नागिरी उपपरिसर, पी ६१, एम. आय. डि. सी., मिरजोळे, रत्नागिरी. पिन कोड 415639-
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 20 मे 2023 ⤵️
📑 PDF जाहिरात – | येथे क्लिक करा |
✅ अधिकृत वेबसाईट – | mu.ac.in |
How To Apply For Mumbai University Jobs 2023
सदर पदाकरिता अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे.
अर्ज व इतर तपशीलाकरिता मुंबई विद्यापीठाच्या संकेतस्थळावर (https://mu.ac.in/) व उपपरिसर कार्यालयामधे प्रत्यक्ष संपर्क करावा.
अर्ज भरण्यापूर्वी उमेदवारांनी जाहिरातीतून जाणे आवश्यक आहे.
उमेदवारांनी अर्ज वरील संबंधित पत्त्यावर पाठवावे.
यासोबत देण्यात आलेल्या अर्जामध्ये उमेदवारांनी आपला तपशील नमुद करुन सदर अर्ज वरील दिलेल्या पत्त्यावर अंतिम दिनांकापर्यंत पाठवावा.
देण्यात आलेल्या अर्ज नमून्याव्यतिरिक्त कोणताही अर्ज स्विकारला जाणार नाही.
अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.