Nashik Municipal Corporation Bharti 2023 : नमस्कार मित्रांनो, नाशिक महानगरपालिकेच्या वतीने व विरुद्ध दाखल होणाऱ्या खालील तक्त्यात नमूद न्यायाधिकरणांमध्ये प्रामुख्याने कार्यरत असलेल्या विशेष विधिज्ञाची सन २०२३ ते २०२८ या कालावधीसाठी नियुक्ती करणेकरिता विहित ऑफलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख 20 मे 2023 आहे.
Nashik Mahanagarpalika Bharti 2023
✍🏻पदाचे नाव – विशेष विधिज्ञ
✍🏻पदसंख्या – एकूण 03 जागा
✍🏻नोकरी ठिकाण – नाशिक (महाराष्ट्र)
✍🏻वयोमर्यादा – 35 ते 50 वर्षे
✍🏻अर्ज पद्धती – ऑफलाईन
✍🏻अर्ज पाठविण्याचा पत्ता – मा. आयुक्त तथा प्रशासक नाशिक महानगरपालिका, नाशिक राजीव गांधी भवन, शरणपूर रोड, नाशिक ४२२००२
✍🏻अर्ज करण्याची शेवटची तारीख – 20 मे 2023
nashik municipal corporation recruitment 2023
पदाचे नाव | शैक्षणिक पात्रता |
विशेष विधिज्ञ | १) शैक्षणिक अर्हता आणि अनुभव – उमेदवाराने विधी शाखेची पदवी धारण केलेली असावी.२) प्राधान्यशील अर्हता- विधी शाखेत पदव्यतुर परीक्षा एल. एल. एम. ( LLM )पदवी धारक असावा.३) वयोमर्यादा – किमान ३५ वर्ष कमाल ५० वर्ष४) विधींज्ञांचे / वकिलांचे स्वतःचे कार्यालय, दूरध्वनी व सहाय्यक कर्मचारी यासह अद्यावत असले पाहिजे. उमेदवारास कमीत कमी १५ वर्षे वरील तक्त्यात नमूद केलेल्या न्यायाधिकरणामध्ये किंवा यापैकी जास्तीत जास्त न्यायाधिकरणामध्ये कामकाज केल्याचा अनुभव असणे अनिवार्य आहे. |

नाशिक महानगरपालिका भरतीची अधिकृत PDF/मुळ जाहीरात वाचण्यासाठी :- येथे क्लिक करा
या भरतीचा अर्जाचा नमूना (फॉर्म) डाऊनलोड करण्यासाठी – येथे क्लिक करा
nashik municipal corporation recruitment 2023 – Important Documents
- आपण कामकाज केलेल्या प्रत्येक वर्षाचे किमान १ ते २ न्यायनिवाडे व वकीलपत्र यांची प्रमाणित प्रत
- सनद प्रत
- आधार कार्ड
- पॅन कार्ड
- शैक्षणिक प्रमाणपत्र
How To Apply For Nashik Municipal Corporation Bharti 2023
- वरील भरतीकरिता अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे.
- मनपा विशेष पॅनल वकील पदासाठी करावयाचा अर्ज मा. आयुक्त तथा प्रशासक नाशिक महानगरपालिका, नाशिक राजीव गांधी भवन, शरणपूर रोड, नाशिक ४२२००२ यांचे कार्यालयात किंवा पोष्टाने दिनांक ३/०५/२०२३ ते दिनांक २०/०५/२०२३ पर्यंत १०.०० ते १६.०० वाजेपर्यंत कार्यलयीन वेळेत सादर करावेत
- मुदतीनंतर प्राप्त झालेल्या अर्जाचा स्वीकार करण्यात येणार नाहीत तसेच पोष्टाने दिनांक २३/०५/२०२३ पर्यंत १८.०० वाजेनंतर प्राप्त झालेल्या अर्जानंतर प्राप्त झालेल्या अर्जाचा विचार करण्यात येणार नाही.
- अर्जाचा नमुना (nmc.gov.in) या संकेतस्थाळावर उपलब्ध करण्यात आलेला आहे. सदर अर्जाचा नमुना डाऊनलोड करून अर्ज परिपूर्णरित्या भरून सादर करावा. अपूर्ण असलेल्या अर्जाचा विचार केला जाणार नाही.
- अर्ज करण्याची शेवटची तारीख 20 मे 2023 आहे.
- अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी

नाशिक महानगरपालिका भरतीची अधिकृत PDF/मुळ जाहीरात वाचण्यासाठी :- येथे क्लिक करा
या भरतीचा अर्जाचा नमूना (फॉर्म) डाऊनलोड करण्यासाठी – येथे क्लिक करा
📑 PDF जाहिरात | https://shorturl.at/hsCP7 |
✅ अधिकृत वेबसाईट | nmc.gov.in |
Nashik Mahanagarpalika Bharti 2023 Details | |
🆕 Name of Department | Nashik Municipal Corporation (NMC) |
📥 Recruitment Details | NMC Recruitment 2023 |
👉 Name of Posts | Special Advocate |
🔷 No of Posts | 03 Vacancies |
📂 Job Location | Nashik |
✍🏻 Application Mode | Offline |
✉️ Address | Hon. Commissioner and Administrator Nashik Municipal Corporation, Nashik Rajiv Gandhi Bhavan, Sharanpur Road, Nashik 422002 |
✅ Official WebSite | arogya.maharashtra.gov.in |