8वी, 10वी, 12वी आणि ITI पास उमेदवारांनो, इंडियन नेव्हीमध्ये जॉब हवाय ना? मग आत्ताच करा ऑनलाईन अर्ज; ही घ्या Apply Link आज शेवटची तारीख..,

Naval Dockyard Mumbai Bharti 2023 Details : नमस्कार मित्रांनो,  नेव्हल डॉकयार्ड, मुंबई इथे लवकरच काही जागांसाठी भरती होणार आहे. यासाठीची अधिसूचना जारी करण्यात आली आहे. डॉकयार्ड अप्रेंटिस स्कूल, नेव्हल डॉकयार्ड मुंबई येथे अप्रेंटिस पदाच्या एकुण 281 रिक्त जागा भरण्यासाठी पदानुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.

पदाचे नाव – अप्रेंटिस – फिटर, मेसन (BC), I&CTSM, इलेक्ट्रिशियन, इलेक्ट्रॉनिक्स मेकॅनिक, इलेक्ट्रोप्लेटर, फाउंड्रीमन, मेकॅनिक डिझेल, इन्स्ट्रुमेंट मेकॅनिक, MMTM, मशीनिस्ट, पेंटर (G), पॅटर्न मेकर, मेकॅनिक Reff. AC, शीट मेटल वर्कर, पाईप फिटर, शिपराईट (वुड), टेलर (G), वेल्डर (G & E), रिगर शिपराईट (स्टील), फोर्जर आणि हीट ट्रीटर,शिपराईट (स्टील)

पदसंख्या – एकूण 281 जागा

शैक्षणिक पात्रता – 8th/ 10th Pass/ ITI (Refer PDF)

पदाचे नावशैक्षणिक पात्रता
अप्रेंटिसरिगर पदांसाठी – अर्ज करू इच्छिणारे उमेदवार हे आठवी ऊत्तीर्ण असणं आवश्यक आहे.
फोर्जर आणि हीट ट्रीटर पदांसाठी – अर्ज करू इच्छिणारे उमेदवार हे 10वी उत्तीर्ण असणं आवश्यक आहे.
इतर सर्व पदांसाठी – अर्ज करू इच्छिणारे उमेदवार हे 50% गुणांसह 10वी उत्तीर्ण आणि 65% गुणांसह संबंधित ट्रेडमध्ये ITI उत्तीर्ण असणं आवश्यक आहे.

नोकरी ठिकाण – मुंबई (महाराष्ट्र)

वयोमर्यादा – 18 ते 21 वर्षे

पदाचे नाववेतनश्रेणी
अप्रेंटिसRs 7000/- Per month for ITI passed & Rs 6000/- for fresher

अर्ज पद्धती – ऑनलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 24 जुन 2023

📑 Full AdvertisementREAD PDF
👉 Online Application Link APPLY HERE
Naval Dockyard Mumbai Bharti 2023 Details
🆕 Name of DepartmentDockyard Apprentice School,
Naval Dockyard Mumbai
📥 Recruitment DetailsNaval Dockyard
Mumbai Recruitment 2023
👉 Name of PostsApprentice
🔷 No of Posts281 Vacancies
📂 Job LocationMumbai
✍🏻 Application ModeOnline
✅ Official WebSiteindiannavy.nic.in
इंडियन नेव्हीमध्ये जॉब हवाय ना
📑 PDF जाहिरातhttps://shorturl.at/jkqJ3
👉 ऑनलाईन अर्ज करा https://shorturl.at/jzLT3

How To Apply For Naval Dockyard Mumbai Apprentice Recruitment 2023
या भरतीकरिता ऑनलाइन पद्धतीने करायचा आहे.
उमेदवारांनी खालील दिलेल्या लिंक वरून थेट अर्ज करावे.
उमेदवारांना अर्जाची हार्ड कॉपी आणि अॅडमिट कार्ड नेव्हल डॉकयार्डला पाठवण्याची आवश्यकता नाही.
अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.
इतर कोणत्याही पद्धतीद्वारे प्राप्त झालेले अर्ज स्वीकारले जाणार नाहीत.
अर्ज 04 जुन 2023 पासून सुरु होतील.
अर्ज करण्याची शेवटची तारीख 24 जुन 2023 आहे.
अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

या पदभरती संदर्भात अधिक माहिती जाणून घेण्यासाठी आणि नोटिफिकेशन डाउनलोड करण्यासाठी इथे क्लिक करा.

Leave a Comment


Scroll to Top