सरकारी जॉब हवाय? नेव्हल डॉकयार्ड मुंबई अंतर्गत 281 रिक्त पदांची नवीन भरती सुरू; ८वी, १०वी, १२वी, ITI आणि पदवीधरांनो असा करा अर्ज..,

Naval Dockyard Mumbai Bharti 2023 Details : नमस्कार मित्रांनो, डॉकयार्ड अप्रेंटिस स्कूल, नेव्हल डॉकयार्ड मुंबई येथे अप्रेंटिस पदाच्या एकुण 281 रिक्त जागा भरण्यासाठी पदानुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज 04 जुन 2023 पासून सुरु होतील. अर्ज करण्याची शेवटची तारीख 24 जुन 2023 आहे.

पदाचे नाव – अप्रेंटिस

पदसंख्या – 281 जागा

शैक्षणिक पात्रता – 8th/ 10th Pass/ ITI (Refer PDF)

पदाचे नावशैक्षणिक पात्रता
अप्रेंटिस1. Rigger Posts: 8th passed
2. Forger and Heat Treater Posts: 10th Pass
3. All Others Posts: (i) 10th pass with 50% marks (ii) ITI in relevant trade with 65% marks

नोकरी ठिकाण – मुंबई (महाराष्ट्र)

वयोमर्यादा – 18 ते 21 वर्षे

पदाचे नाववेतनश्रेणी
अप्रेंटिसRs 7000/- Per month for ITI passed & Rs 6000/- for fresher

अर्ज पद्धती – ऑनलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 24 जुन 2023

📑 Full AdvertisementREAD PDF
👉 Online Application Link APPLY HERE
Naval Dockyard Mumbai Bharti 2023 Details
🆕 Name of DepartmentDockyard Apprentice School,
Naval Dockyard Mumbai
📥 Recruitment DetailsNaval Dockyard
Mumbai Recruitment 2023
👉 Name of PostsApprentice
🔷 No of Posts281 Vacancies
📂 Job LocationMumbai
✍🏻 Application ModeOnline
✅ Official WebSiteindiannavy.nic.in
📑 PDF जाहिरातhttps://shorturl.at/jkqJ3
👉 ऑनलाईन अर्ज करा https://shorturl.at/jzLT3

How To Apply For Naval Dockyard Mumbai Apprentice Recruitment 2023
या भरतीकरिता ऑनलाइन पद्धतीने करायचा आहे.
उमेदवारांनी खालील दिलेल्या लिंक वरून थेट अर्ज करावे.
उमेदवारांना अर्जाची हार्ड कॉपी आणि अॅडमिट कार्ड नेव्हल डॉकयार्डला पाठवण्याची आवश्यकता नाही.
अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.
इतर कोणत्याही पद्धतीद्वारे प्राप्त झालेले अर्ज स्वीकारले जाणार नाहीत.
अर्ज 04 जुन 2023 पासून सुरु होतील.
अर्ज करण्याची शेवटची तारीख 24 जुन 2023 आहे.
अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.


Scroll to Top