Railway Bharti 2023 : उत्तर रेल्वे अंतर्गत “या” पदाकरिता ऑनलाईन अर्ज सुरू; रेल्वे खात्यात नोकरीची संधी सोडू नका, इथे करा अर्ज..,

Northern Railway Bharti 2023 : मित्रांनो, देशातील सर्वात मोठ्या सरकारी नोकरीने व्यापलेल्या रेल्वे खात्यात तुम्हाला नोकरी करायची इच्छा असेल, तर तुमच्यासाठी आनंदाची बातमी आहे. रेल्वे भरती सेल, उत्तर रेल्वे अंतर्गत “स्पोर्ट्स पर्सन” पदाच्या एकूण 21 जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. ऑनलाईन अर्ज करण्यासाठी उमेदवारांना 2 जून 2023 ही शेवटची मुदत देण्यात आली आहे.

🔔 पदाचे नाव : स्पोर्ट्स पर्सन

🔔 एकूण पदसंख्या : 21

📚 शैक्षणिक पात्रता : खालीलप्रमाणे 👇

पदाचे नावशैक्षणिक पात्रता
स्पोर्ट्स पर्सनGraduate in any discipline from a recognized University.
OR
Passed 12th (+2 stage) or its equivalent examination. Education Qualification must be from a recognized Institution.

💁 वयोमर्यादा : 18 ते 25 वर्ष

💰 अर्जासाठी फीस : 1) एससी/एसटी, महिला, अल्पसंख्यांक आणि आर्थिक दृष्ट्या मागासवर्गीय उमेदवारासाठी फेस रु. 250/- 2) इतर उमेदवारसाठी फीस रु. 500/-

🌐 अर्जाची पद्धत : ऑनलाईन/ऑफलाईन

शेवटची तारीख : 2 जून 2023

🗓️ आवश्यक वेळापत्रक : 👇👇

🔔 निवड प्रक्रिया :

• अर्जाची छाननी व पडताळणी

• कागदपत्र पडताळणी

• खेळाडूची क्षमता तपासणी

• मेडिकल परीक्षा

संपूर्ण PDF जाहिरातयेथे क्लिक करा
ऑनलाईन अर्जासाठीयेथे क्लिक करा
अधिकृत वेबसाईट – Iयेथे क्लिक करा
अधिकृत वेबसाईट – IIयेथे क्लिक करा

How to Apply For Northern Railway Bharti 2023

  • स्पोर्ट्स पर्सन या पदासाठी उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावयाचा आहे.
  • अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी वरील रखान्यात देण्यात आलेली जाहिरातीची पीडीएफ काळजीपूर्वक वाचून घ्यावी, त्यानंतरच अर्ज करावा.
  • अर्जदाराने ऑनलाईन अर्ज करतेवेळी आवश्यक कागदपत्र, फोटो, सही अपलोड करणे आवश्यक आहे अन्यथा अर्ज नाकारला जाईल.
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख 02 जून 2023 आहे.

Scroll to Top