Northern Railway Bharti 2023 Details : नमस्कार मित्रांनो, रेल्वे भर्ती सेल, उत्तर रेल्वे अंतर्गत “स्पोर्ट्स पर्सन” पदांच्या एकूण 21 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या मेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. लक्षात ठेवा, अर्ज करण्याची शेवटची तारीख ०२ जुन २०२३ आहे.
भारतीय उत्तर रेल्वे या भरती साठीची अधिकृत PDF/अधिसूचना (Northern Railway) यांच्या nr.indianrailways.gov.in या अधिकृत वेबसाईटवर जारी करण्यात आलेली आहे. ही सरकारी नोकरी मिळवण्यासाठी खाली दिलेली अधिकृत जाहिरातीमधील रिक्त असणारी पदे, त्याबद्दलची इतर आवश्यक माहिती, पदानुसार असणारी अर्जाची शेवटची तारीख, या संबंधित सर्व मजकूर खाली देण्यात आलेला आहे तो शेवटपर्यंत व काळजीपूर्वक वाचावा आणि मगच अचूक अर्ज सादर करावा अधिकृत PDF/जाहिरात खाली देण्यात आलेली आहे, ती वाचल्या शिवाय अर्ज करू नये.

✍️पदाचे नाव – स्पोर्ट्स पर्सन
✍️पद संख्या – एकूण 21 जागा
🧾️ शैक्षणिक पात्रता – खालीलप्रमाणे 👇
पदाचे नाव | शैक्षणिक पात्रता |
स्पोर्ट्स पर्सन | कोणत्याही शाखेतील पदवीधर. किंवा 12वी (+2 टप्पा) किंवा त्याच्या समकक्ष परीक्षा उत्तीर्ण. |
वयोमर्यादा – 18-25 वर्षे
- अर्ज शुल्क –
- SC/ST, महिला, अल्पसंख्याक आणि आर्थिकदृष्ट्या मागासवर्गीय उमेदवारांसाठी – Rs. 250/-
- इतर उमेदवारांसाठी – Rs. 500/-
अर्ज पद्धती – ऑनलाईन/ ऑफलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख – ०२ जुन २०२३
📑 PDF जाहिरात | https://shorturl.at |
👉 ऑनलाईन अर्ज करा | https://shorturl.at |
✅ अधिकृत वेबसाईट I | nr.indianrailways.gov.in |
✅ अधिकृत वेबसाईट II | www.rrcnr.org |
How To Apply For Northern Railway Notification 2023
या पदासाठी उमेदवारांना अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.
अर्ज शेवटच्या तारखे अगोदर खाली दिलेल्या लिंक वरून सादर करावे.
अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.
अर्जदाराने ऑनलाईन अर्जासोबत महत्त्वाची कागदपत्रे/प्रमाणपत्रे अपलोड करणे आवश्यक आहे, जर अर्ज नाकारला जाईल.
अर्ज करण्याची शेवटची तारीख ०२ जुन २०२३ आहे.
अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.