Ordnance Factory Recruitment : ऑर्डनन्स फॅक्टरी चांदा, चंद्रपूर येथे 250 “बिल्डिंग वर्कर” पदांची भरती; येथून त्वरित अर्ज करा..,

Ordnance Factory Chanda Recruitment 2023 : नमस्कार मित्रांनो, आयुध निर्माणी चांदा/ऑर्डनन्स फॅक्टरी चांदा, चंद्रपूर  येथे “डेंजर बिल्डिंग वर्कर” पदांच्या एकूण 250 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. AOCP ट्रेडच्या माजी प्रशिक्षणार्थीकडून ऑफलाइन अर्ज मागविण्यात आले आहेत जे पूर्वीच्या आयुध निर्माणी मंडळाच्या अंतर्गत आयुध निर्माणीमध्ये प्रशिक्षित आहेत आणि मुनिशन इंडिया लिमिटेड (एमआयएल) अंतर्गत नाही, प्रशिक्षण / अनुभव उत्पादन आणि लष्करी स्फोटक हाताळणी आणि NCTVT द्वारे जारी केलेले NAC/NT प्रमाणपत्र आहे. .अर्ज करण्याची शेवटची तारीख 20 जून 2023 आहे.

Ordnance Factory Chanda Bharti 2023 Details
Ordnance Factory Chanda Bharti 2023 Details

पदाचे नाव – डेंजर बिल्डिंग वर्कर

पदसंख्या – एकूण २५० जागा

पगार : 19,000 रुपये

शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार खाली दिलेली आहे

पदाचे नावशैक्षणिक पात्रता
डेंजर बिल्डिंग वर्करEx. apprentice of AOCP trade who are trained in Ordnance Factories under erstwhile Ordnance Factory Board & now under Munitions India Limited (MIL), having training/ experience in manufacturing & military handling explosive and possesses NAC/ NTC Certificate issued by NCTVT (now NCVT)

वयोमर्यादा – 18 – 30 वर्षे

नोकरी ठिकाण – चंद्रपूर (महाराष्ट्र)

अर्ज पद्धती – ऑफलाईन

अर्ज पाठविण्याचा पत्ता – जाहिरातीत दिलेल्या संबंधित पत्त्यावर  (मूळ जाहिरात बघावी.)

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 20 जून 2023

📑 PDF जाहिरातshorturl.at/prJLY
✅ अधिकृत वेबसाईटddpdoo.gov.in

How To Apply For OF Chanda Bharti 2023
वरील पदांकरिता अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे.
अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.
अर्जा मध्ये सर्व आवश्यक पात्रता अटींबाबत संपूर्ण माहिती द्या, अपूर्ण अर्ज नाकारले जातील.
देय तारखेनंतर प्राप्त झालेल्या अर्जाची दखल घेतली जाणार नाही
अर्ज करण्याची शेवटची तारीख 20 जून 2023 आहे.
अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

 


Scroll to Top