Pashusavardhan Vibhag Recruitment 2023 : राज्यातील पशुसंवर्धन विभागांतर्गत 10 वी पास ते पदवीधारक उमेदवारांकडून विविध पदांसाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. उमेदवारांना अर्ज ऑनलाईन पद्धतीने 27 मे 2023 पासून करावयाचा असून अर्ज करण्याची शेवटची तारीख 11 जून 2023 – 16th of June 2023 मुदतवाढ आहे.
AHD Maharashtra Recruitment 2023
🔔 पदाचे नाव : पशुधन पर्यवेक्षक, वरिष्ठ लिपिक, लघुलेखक (उच्चश्रेणी), लघुलेखक (निम्नश्रेणी), प्रयोगशाळा तंत्रज्ञ, विविध संवर्ग
🔔 एकूण पदसंख्या : 446 जागा
📚 शैक्षणिक पात्रता : 10वी, 12वी, पदवी, पदवीधर इंग्रजी टायपिंग – 40 डब्ल्यूपीएम किंवा मराठी 30 डब्ल्यूपीएम, शॉर्ट हॅण्ड स्पीड 100 डब्ल्यूपीएम & 120 डब्ल्यूपीएम आवश्यक
💁 वयोमर्यादा : 18 ते 38 वर्ष (एससी/एसटी – 05 वर्ष सूट, ओबीसी – 03 वर्ष सूट)
💰 अर्जासाठी फीस : खुल्या प्रवर्गासाठी रु. 1,000/-, मागासवर्गीय, अनाथ, अपंग, माजी सैनिक – रु. 900/-
🔔 निवड प्रक्रिया : पशुसंवर्धन विभागामार्फतच्या निघालेल्या या भरतीसाठीची निवड प्रक्रिया तीन टप्प्यात राबविली जाईल. सर्वप्रथम उमेदवाराची ऑनलाईन परीक्षा त्यानंतर प्रमाणपत्र पडताळणी आणि शेवटचा टप्पा म्हणजे वैद्यकीय चाचणी.
✈️ नौकरीचे ठिकाण : पुणे (महाराष्ट्र)
🌐 अर्जाची पद्धत : ऑनलाईन
🗓️ अर्ज सुरू होण्याची तारीख : 27 मे 2023 (उद्या)
⏰ शेवटची तारीख : 16 जून 2023
📑 PDF जाहिरात (Short) | http://bit.ly/3GEQRrth |
📑 PDF जाहिरात (पूर्ण PDF) | https://shorturl.at/ijyJS |
👉 ऑनलाईन अर्ज करा (27 मे 2023 पासून सुरु होईल) | https://shorturl.at/enwL8 |
✅ अधिकृत वेबसाईट | www.ahd.maharashtra.gov.in |
How to apply for Pashusavardhan Vibhag Recruitment 2023
- सदरचे भरती प्रक्रिया उद्यापासून ऑनलाईन होईल म्हणजेच उमेदवारांना उद्यापासून अर्ज करता येईल.
- अर्ज प्रक्रिया ऑनलाईन असल्यामुळे उमेदवारांना अर्ज फक्त ऑनलाईनच करायचा आहे.
- इतर कोणत्याही माध्यमातून अर्ज केल्यास उमेदवाराचा अर्ज रद्द करण्यात येईल, याची उमेदवारांनी दक्षता घ्यावी.
- अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी संपूर्ण जाहिरात काळजीपूर्वक वाचावी, जेणेकरून अर्ज करताना त्यांना कोणतीही अडचण येणार नाही.
- अर्ज करण्याची शेवटची तारीख 16 जून 2023 असेल.
- या भरती प्रक्रियासंदर्भात उमेदवारांना कोणतीही अडचण असल्यास उमेदवारांनी वरील रखण्यात देण्यात आलेली संपूर्ण जाहिरात वाचावी.