Apply For Peon Job : या सहकारी बँकेत शिपाई सह विविध पदांची भरती सुरू; 10वी पास ते पदवीधरांना नोकरीची संधी! इथे आजच करा अर्ज..,

Abhinandan Nagri Sahakari Bank Recruitment 2023 : नमस्कार मित्रांनो, अभिनंदन अर्बन को-ऑप बँक लि., अमरावती (Abhinandan Urban Co-op Bank Ltd., Amravati) अंतर्गत “शाखाधिकारी /अधिकारी , आय.टी. अधिकारी & शिपाई” या पदासाठी पात्र उमेदवारांकडून ऑफलाईन पद्धतीने अर्ज मागवण्यात येत आहेत. पात्र उमेदवारांनी दिलेल्या तारखेस आवश्यक कागदपत्रांसह ऑफलाईन पद्धतीने अर्ज करणे आवश्यक आहे.

इच्छुक उमेदवारांनी अर्ज, बँकेच्या वेबसाईट वरुन डाऊनलोड करुन संपुर्ण माहिती भरुन व आवश्यक अहर्तापूर्तीच्या कागदपत्रांसह स्व- साक्षांकित करुन स्वतःचा पासपोर्ट साईज फोटो लावून पदनिहाय फॉर्म फि बँकेच्या शाखांमध्ये नगदी किंवा बँकेच्या नावाने डी.डी. काढून सदर जाहिरात प्रसिद्ध झाल्यापासून दि. ०५-०७-२०२३ संध्याकाळी ५ वाजेपर्यंत स्व हस्ते किंवा पोस्टद्वारे अर्ज सादर करावेत.

Abhinandan Urban Cooperative Bank Recruitment 2023
Abhinandan Urban Cooperative Bank Recruitment 2023

● पदाचे नाव : शाखाधिकारी /अधिकारी , आय.टी. अधिकारी & शिपाई.

● शैक्षणिक पात्रता : शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार खाली दिलेली आहे

i) शाखाधिकारी /अधिकारी – 1) मान्यता प्राप्त विद्यापिठाची पदवी, पदव्युत्तर.
2) MS CIT/समतुल्य प्रमाणपत्र अभ्यासक्रम प्राधान्य – MBA, GDC & A, JAIIB, CAIIB, DCBM.

ii) आय.टी. अधिकारी – बी. ई. कॉम्प्युटर / बी. एस्सी / एम. एस्सी.

iii) शिपाई – 10 वी पास.

वयोमर्यादा –
शाखाधिकारी /अधिकारी – 35 वर्षे पेक्षा जास्त वय नसावे.
आय.टी. अधिकारी – 35 वर्षे =
शिपाई – 35 वर्षे =

अधिकृत वेबसाईटयेथे क्लिक करा
जाहिरात पहाण्यासाठीयेथे क्लिक करा
अर्ज पहाण्यासाठीयेथे क्लिक करा
Apply For Peon Job

● अर्ज शुल्क : i) शाखाधिकारी /अधिकारी – रु. 300/-
ii) आय.टी. अधिकारी – रु. 200/-
iii) शिपाई – रु. 100/-

अर्ज पद्धती – ऑफलाईन

अर्ज पाठविण्याचा पत्ता – अभिनंदन अर्बन को-ऑप बँक लि., अमरावती. मुख्य कार्यालय – प्रभात चौक, अमरावती ४४४६०१

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 05 जुलै 2023

📑 PDF जाहिरातhttps://shorturl.at/dFU24
✅ अधिकृत वेबसाईटwww.abhinandanbank.com
मोफत नोकरी अपडेट्स साठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा.

How To Apply For Abhinandan Urban Cooperative Bank Vacancy 2023
वरील भरतीकरिता ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
उमेदवारांनी स्व हस्ते किंवा पोस्टद्वारे अर्ज सादर करावेत.
अर्ज करण्याची शेवटची तारीख 05 जुलै 2023 आहे.
अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.
देय तारखेनंतर प्राप्त झालेल्या अर्जाची दखल घेतली जाणार नाही.
अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.


Scroll to Top