Bank Jobs : रतनचंद शहा सहकारी बँक भरती सुरू; ग्रॅज्युएट उमेदवारांना नोकरीचा गोल्डन चान्स, ऑनलाईन (ई-मेल) पद्धतीने मोबाईलवरून अर्ज करा..,

RSS Bank Solapur Bharti 2023 : नमस्कार मित्रांनो, रतनचंद शहा सहकारी बँक सोलापूर अंतर्गत “मुख्य कार्यकारी अधिकारी, सरव्यवस्थापक, सहाय्यक सरव्यवस्थापक, व्यवस्थापक (अकाउंट विभाग), व्यवस्थापक (आयटी विभाग)” पदांच्या एकूण 05 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन (ई-मेल) पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 14 जुलै 2023 आहे. या पदासाठी लागणारी शैक्षणिक पात्रता, परीक्षा शुल्क, पदसंख्या, वेतनश्रेणी इत्यादी बाबींची संपूर्ण माहिती या लेखामध्ये उपलब्ध आहे. सदर भरतीसाठी ऑनलाईन (ई-मेल) पद्धतीने अर्ज करण्यासाठी आणि भरतीची मूळ जाहिरात पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा.

पदाचे नाव – मुख्य कार्यकारी अधिकारी, सरव्यवस्थापक, सहाय्यक सरव्यवस्थापक, व्यवस्थापक (अकाउंट विभाग), व्यवस्थापक (आयटी विभाग)

पदसंख्या – एकूण 05 जागा

पदाचे नावपद संख्या 
मुख्य कार्यकारी अधिकारी01
सरव्यवस्थापक01
सहाय्यक सरव्यवस्थापक01
व्यवस्थापक (अकाउंट विभाग)01
व्यवस्थापक (आयटी विभाग)01

शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार खाली दिलेली आहे.

पदाचे नावशैक्षणिक पात्रता
मुख्य कार्यकारी अधिकारीकोणत्याही शैक्षणिक शाखेतील पदवी
सरव्यवस्थापककोणत्याही शैक्षणिक शाखेतील पदवी
सहाय्यक सरव्यवस्थापककोणत्याही शैक्षणिक शाखेतील पदवी
व्यवस्थापक (अकाउंट विभाग)बी.कॉम./एम.कॉम./ जी.डी.सी अँड ए/ बँकिंग क्षेत्रातील परीक्षा पास
व्यवस्थापक (आयटी विभाग)बी.ई/ एम.सी.एस / एम.सी.ए.

या पदभरती संदर्भात अधिक माहिती जाणून घेण्यासाठी आणि नोटिफिकेशन डाउनलोड करण्यासाठी – इथे क्लिक करा.

नोकरी ठिकाण – सोलापूर

वयोमर्यादा –
मुख्य कार्यकारी अधिकारी – ३५ ते ६५ वर्षे
सरव्यवस्थापक – ३५ ते ६५ वर्षे
सहाय्यक सरव्यवस्थापक – ३५ ते ५५ वर्षे
व्यवस्थापक (अकाउंट विभाग) – ३५ ते ५० वर्षे
व्यवस्थापक (आयटी विभाग) – ३५ ते ५० वर्षे

अर्ज पद्धती – ऑनलाईन (ई-मेल)

ई-मेल पत्ता – ho@rssbank.in

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 14 जुलै 2023

📑 PDF जाहिरातयेथे क्लिक करा
Bank Jobs

How To Apply For RSS Bank Solapur Notification 2023
या भरतीकरिता उमेदवारांना अर्ज ऑनलाईन (ई-मेल) पद्धतीने करायचा आहे.
अर्ज बँकेच्या ho@rssbank.in ई-मेल आयडी वर करावा.
अर्ज करण्याची शेवटची तारीख 14 जुलै 2023 आहे.
देय तारखेनंतर प्राप्त झालेल्या अर्जाची दखल घेतली जाणार नाही.
अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.


Scroll to Top