SSB : 10वी, 12वी पास उमेदवारांसाठी संधी! सशस्त्र सीमा बलात शिपाई/हेड कॉन्स्टेबल सह विविध 1646 पदांची मेगाभरती; इथे त्वरित अर्ज करा..,

SSB recruitment 2023 : नमस्कार मित्रांनो, सशस्त्र सीमा बल (Sashastra Seema Bal) अंतर्गत 10 वी, 12 वी पास उमेदवारांकडून शिपाई / हेड कॉन्स्टेबल, सहायक उपनिरीक्षक (फार्मासिस्ट, रेडिओग्राफर, ऑपरेशन टेक्निशियन, डेंटल टेक्निशयन) सहायक उपनिरीक्षक (स्टेनोग्राफर) व इतर विविध एकूण 1646 पदांसाठी ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहेत. जाहिरातीमधील रिक्त असणारी पदे, त्याबद्दलची इतर आवश्यक माहिती, पदानुसार असणारी अर्जाची शेवटची तारीख, या संबंधित सर्व मजकूर खाली देण्यात आलेला आहे. कृपया तो वाचावा..,

पद संख्या – एकूण 1646 जागा

जाहिरात क्र.पद क्र.पदाचे नाव पद संख्या
338/RC/SSB/Combined Advt./
Head Constable (Non-GD)/2023
1हेड कॉन्स्टेबल (इलेक्ट्रिशियन)15
2हेड कॉन्स्टेबल (मेकॅनिक)296
3हेड कॉन्स्टेबल (स्टुअर्ड)02
4हेड कॉन्स्टेबल (व्हेटनरी)23
5हेड कॉन्स्टेबल (कम्युनिकेशन)578
338/RC/SSB/Combined Advt./
Constable (Non-GD)/2023
6कॉन्स्टेबल (ड्रायव्हर)96
7कॉन्स्टेबल (व्हेटनरी)14
8कॉन्स्टेबल (कारपेंटर, ब्लॅकस्मिथ & पेंटर)07
9कॉन्स्टेबल (वॉशरमन, बार्बर, सफाईवाला, टेलर, गार्डनर, कॉब्लर, कुक & वॉटर कॅरिअर)416
338/RC/SSB/COMBINED ADVT./
SUB-INSPECTORS/2023
10ASI (फार्मासिस्ट)07
11ASI (रेडिओग्राफर)21
12ASI (ऑपेरशन थिएटर टेक्निशियन)01
13ASI (डेंटल टेक्निशियन)01
338/RC/SSB/COMBINEDADVT./
SUB-INSPECTORS/2023
14सब इंस्पेक्टर (पायोनिर)20
15सब इंस्पेक्टर (ड्राफ्ट्समन)03
16सब इंस्पेक्टर (कम्युनिकेशन)59
17सब इंस्पेक्टर (स्टाफ नर्स-महिला)29
338/RC/SSB/ADVT./
ASI(STENO)/2023
18ASI (स्टेनोग्राफर)40
355/RC/SSB/AC(VETTY)/202019असिस्टंट कमांडंट (व्हेटनरी)18
Total1646

शैक्षणिक पात्रता : खाली सविस्तर वाचा

 1. पद क्र.1: 10वी उत्तीर्ण + 02 वर्षे अनुभव किंवा ITI+ 01 वर्ष अनुभव किंवा 02 वर्षाचा ITI डिप्लोमा
 2. पद क्र.2: 10वी उत्तीर्ण  (ii) ऑटोमोबाईल/मोटर मेकॅनिकल इंजिनिअरिंग डिप्लोमा किंवा ITI डिप्लोमा   (ii) अवजड वाहन चालक परवाना
 3. पद क्र.3: (i) 10वी उत्तीर्ण  (ii) कॅटरिंग किचन मॅनेजमेंट डिप्लोमा   (iii) 01 वर्ष अनुभव
 4. पद क्र.4: (i) 12वी (बायोलॉजी) उत्तीर्ण  (ii) पशुवैद्यकीय आणि पशुधन विकास किंवा पशुवैद्यकीय स्टॉक -असिस्टंट कोर्स किंवा पशुसंवर्धन अभ्यासक्रम
 5. पद क्र.5: 12वी (PCM) उत्तीर्ण किंवा इलेक्ट्रॉनिक्स/कम्युनिकेशन/कॉम्प्युटर सायन्स/IT इंजिनिअरिंग डिप्लोमा
 6. पद क्र.6: (i) 10वी उत्तीर्ण   (ii) अवजड वाहन चालक परवाना
 7. पद क्र.7: 10वी उत्तीर्ण
 8. पद क्र.8: 10वी उत्तीर्ण + 02 वर्षे अनुभव किंवा ITI +01 वर्ष अनुभव
 9. पद क्र.9: 10वी उत्तीर्ण + 02 वर्षे अनुभव किंवा ITI +01 वर्ष अनुभव
 10. पद क्र.10: (i) 12वी (विज्ञान) उत्तीर्ण    (ii) B.Pharm/D.Pharm
 11. पद क्र.11: (i) 12वी (विज्ञान) उत्तीर्ण   (ii) रेडिओ डायगोनिस डिप्लोमा    (iii) 01 वर्ष अनुभव
 12. पद क्र.12: (i) 12वी (विज्ञान) उत्तीर्ण   (ii) ऑपेरशन थिएटर टेक्निशियन डिप्लोमा किंवा ऑपेरशन थिएटर असिस्टंट कम सेंट्रल स्टेराइल सप्लाई असिस्टंट ट्रेनिंग कोर्स    (iii) 02 वर्षे अनुभव
 13. पद क्र.13: (i) 12वी (विज्ञान) उत्तीर्ण   (ii) डेंटल हाईजेनिस्ट कोर्स  (iii) 01 वर्ष अनुभव
 14. पद क्र.14: सिव्हिल इंजिनिअरिंग डिप्लोमा/पदवी
 15. पद क्र.15: 10वी उत्तीर्ण   (ii) ITI   (iii) AUTOCAD कोर्स किंवा 01 वर्ष अनुभव
 16. पद क्र.16: इलेक्ट्रॉनिक्स & कम्युनिकेशन/कॉम्प्युटर सायन्स/IT इंजिनिअरिंग पदवी किंवा B.Sc (PCM)
 17. पद क्र.17: (i) 12वी (विज्ञान) उत्तीर्ण   (iii) GNM  (iii) 02 वर्षे अनुभव
 18. पद क्र.18: (i) 12वी  उत्तीर्ण  (ii)  कौशल्य चाचणी नियम: डिक्टेशन: 10 मिनिटे @ 80 श.प्र.मि., लिप्यंतरण: संगणकावर 50 मिनिटे (इंग्रजी) किंवा 65 मिनिटे (हिंदी).
 19. पद क्र.19: पशुवैद्यकीय विज्ञान आणि पशुसंवर्धन पदवी

वयाची अट: 18 जून 2023 रोजी [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]

 1. पद क्र.1, 3, 4, & 5: 18 ते 25 वर्षे.
 2. पद क्र.2: 21 ते 27 वर्षे.
 3. पद क्र.6: 21 ते 27 वर्षे.
 4. पद क्र.7: 18 ते 25 वर्षे.
 5. पद क्र.8: 18 ते 25 वर्षे.
 6. पद क्र.9: 18 ते 23 वर्षे.
 7. पद क्र.10 ते 13: 20 ते 30 वर्षे.
 8. पद क्र.14: 30 वर्षांपर्यंत
 9. पद क्र.15:18 ते 30 वर्षे
 10. पद क्र.16: 30 वर्षांपर्यंत
 11. पद क्र.17: 21 ते 30 वर्षे.
 12. पद क्र.18: 18 ते 25 वर्षे.
 13. पद क्र.19: 23 ते 35 वर्षे.

नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत

Fee: General/OBC: ₹100/-   [SC/ST/ExSM/महिला:फी नाही]

Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 18 जून 2023 

अधिकृत वेबसाईट : येथे पाहा

पदाचे नावजाहिरात (Notification)Online अर्ज
हेड कॉन्स्टेबलपाहा Apply Online
कॉन्स्टेबल/शिपाईपाहाApply Online
ASIपाहा Apply Online
सब इंस्पेक्टरपाहाApply Online
ASI (स्टेनोग्राफर)पाहाApply Online
असिस्टंट कमांडंट (व्हेटनरी) पाहाApply Online

How to apply For Sashastra Seema Bal Recruitment 2023?
उमेदवारांना वरील सर्व पदाकरिता ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करावयाचा आहे.
अर्ज सादर करण्यासाठी ऑनलाइन अर्जाची लिंक वरील रखान्यात देण्यात आलेली आहे.
अर्ज सादर करण्यापूर्वी अर्जदारांनी संपूर्ण जाहिरात काळजीपूर्वक वाचावी, त्यानंतर फॉर्म भरावा.
फॉर्म भरणे झाल्यानंतर संपूर्ण मूलभूत माहिती काळजीपूर्वक वाचूनच अंतिम फॉर्म सबमिट करा.
अर्ज करण्याची शेवटची तारीख  18 जून 2023  आहे
SSB Bharti 2023 संदर्भात इतर माहितीसाठी जाहिरात वाचावी.


Scroll to Top