स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) भरती! 6161 रिक्त पदांकरिता नवीन भरती; 15,000 रु. पगार मिळेल | SBI Bharti 2023

SBI Bharti 2023 : नमस्कार मित्रांनो, स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) अंतर्गत “प्रशिक्षणार्थी” पदांच्या एकुण 6160 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 21 सप्टेंबर 2023 आहे.

✍️ पदाचे नाव – प्रशिक्षणार्थी
✍️ पद संख्या – 6160 जागा
📑 शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात बघावी)
✈️ नोकरी ठिकाण – All over India
✅️ अर्ज शुल्क – ३००/-
🙋🏻‍♂️ वयोमर्यादा – 20 ते 28 वर्षे
🌐 अर्ज पद्धती – ऑनलाईन
⏰️ अर्ज करण्याची शेवटची तारीख – 21 सप्टेंबर 2023
🌐 अधिकृत वेबसाईट –sbi.co.in 💰 वेतनश्रेणी : Rs. 15,000/-

📑 PDF जाहिरातhttps://shorturl.at
👉 ऑनलाईन अर्ज करा  https://shorturl.at
✅ अधिकृत वेबसाईटsbi.co.in

How to Apply For State Bank Of India Mumbai Bharti 2023

  1. उमेदवारांना SBI वेबसाइट https://bank.sbi/careers किंवा https://www.sbi.co.in/careers वर उपलब्ध लिंकद्वारे ऑनलाइन अर्ज करायचे आहे.
  2. तसेच उमेदवर खालील दिलेल्या लिंक वरून देखील थेट ऑनलाईन अर्ज करू शकतात.
  3. ऑनलाइन नोंदणी पृष्ठावर नमूद केल्यानुसार उमेदवाराने त्याचा/ तिचा फोटो आणि स्वाक्षरी अपलोड केल्याशिवाय ऑनलाइन अर्जाची नोंदणी केली जाणार नाही.
  4. उमेदवारांनी सर्व आवश्यक कागदपत्रे अपलोड करणे आवश्यक आहे.
  5. अर्ज सादर करण्याच्या सविस्तर सूचना संकेतस्थळावर उपलब्ध आहेत.
  6. अर्ज करण्यापूर्वी, उमेदवारांना विनंती केली जाते की त्यांनी पात्रतेच्या तारखेनुसार या पदासाठी पात्रता निकष पूर्ण केले आहेत याची खात्री करावी.
  7. अर्ज करण्याची शेवटची तारीख 21 सप्टेंबर 2023 आहे.
📑 PDF जाहिरातhttps://shorturl.at
👉 ऑनलाईन अर्ज करा  https://shorturl.at
✅ अधिकृत वेबसाईटsbi.co.in

Leave a Comment


Scroll to Top