Railway Bharti 2023 : दक्षिण मध्य रेल्वे (SCR) अंतर्गत “या” रिक्त पदांची भरती सुरू; तुम्ही आहात का पात्र? इथे बघा डिटेल्स..,

South Central Railway Recruitment 2023 : नमस्कार मित्रांनो, दक्षिण मध्य रेल्वे अंतर्गत “सल्लागार” पदांच्या रिक्त जागा भरण्यासाठी पदानुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज शेवटच्या तारखे अगोदर दिलेल्या संबंधित पत्त्यावर पाठवावे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 10 जुलै 2023 आहे. या पदासाठी लागणारी शैक्षणिक पात्रता, परीक्षा शुल्क, पदसंख्या, वेतनश्रेणी इत्यादी बाबींची संपूर्ण माहिती या लेखामध्ये उपलब्ध आहे. सदर भरतीसाठी ऑफलाइन पद्धतीने अर्ज करण्यासाठी आणि भरतीची मूळ जाहिरात पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा.⤵️

✍️पदाचे नाव – सल्लागार/Consultant

✍️पदसंख्या – एकूण 07 जागा

✍️ वेतनश्रेणी – 25,000 रुपये

✔️ शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता ही पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(सविस्तर शैक्षणिक पात्रता वाचण्यासाठी खाली दिलेली PDF/मूळ जाहिरात वाचावी.) Retired Officers (Read PDF for complete details) ⤵️

🧑‍🎓 वयोमर्यादा – सल्लागार – 65 वर्षे पेक्षा जास्त वय नसावे.

📤 अर्ज पद्धती – ऑफलाईन

🧾️ अर्जासोबत जोडण्यासाठी खालील स्व-प्रमाणित कागदपत्रांची प्रत : ⤵️

  1. सेवा प्रमाणपत्र/पेन्शनधारक ओळखपत्र.
  2. पेन्शनर पेमेंट ऑर्डर.
  3. शेवटची पे स्लिप.
  4. जन्मतारीख दर्शविणारे प्रमाणपत्र (SSC)
  5. आधार कार्ड आणि पॅन कार्ड.
📑 PDF जाहिरात (सल्लागार)https://shorturl.at
Railway Bharti 2023

📬 अर्ज पाठविण्याचा पत्ता – वरिष्ठ कार्मिक अधिकारी (बांधकाम), मुख्य कार्यालय प्रशासकीय अधिकारी, बांधकाम, तळमजला, RaiI निर्माण निलयम ते संलग्नक, दक्षिण मध्य रेल्वे सिकंदराबाद – 50(BZ)

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 10 जुलै 2023 ⤵️

📑 PDF जाहिरात (सल्लागार)https://shorturl.at/gGL
✅ अधिकृत वेबसाईटscr.indianrailways.gov.in

How To Apply For SCR Bharti 2023
या भरतीकरिता अर्ज ऑफलाईन सादर करायचा आहे.
सर्व संलग्नकांसह रीतसर भरलेला अर्ज दिलेल्या पत्यावर पाठवावा.
अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.
सर्व आवश्यक पात्रता अटींबाबत संपूर्ण माहिती द्या, अपूर्ण अर्ज नाकारले जातील.
अर्ज करण्याची शेवटची तारीख अर्ज शेवटच्या तारखे अगोदर दिलेल्या संबंधित पत्त्यावर पाठवावे.
अर्ज करण्याची शेवटची तारीख 10 जुलै 2023 (पदांनुसार) आहे.
अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.


Scroll to Top