SJSB Bank Job : सोलापूर जनता सहकारी बँक अंतर्गत विविध पदांची भरती सुरू; इथे 5 मिनिटांत ऑनलाईन ई-मेलद्वारे अर्ज करा..,

Solapur Janata Sahakari Bank Bharti 2023 details : नमस्कार मित्रांनो, सोलापूर जनता सहकारी बँक येथे “महाव्यवस्थापक, कायदा अधिकारी आणि लेखा कार्यकारी” पदांच्या काही रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन (ई-मेल)/ ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे.

पदाचे नाव – महाव्यवस्थापक, कायदा अधिकारी आणि लेखा कार्यकारी

पदसंख्या – एकूण 05 जागा

पदाचे नावपद संख्या 
महाव्यवस्थापक02 पदे
कायदा अधिकारी01 पद
लेखा कार्यकारी02 पदे

शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात वाचावी.)

✅ शैक्षणिक पात्रता पाहण्यासाठी येथे क्लिक करा

अर्ज पद्धती – ऑनलाईन (ई-मेल)/ ऑफलाईन

अर्ज पाठविण्याचा पत्ता – सोलापूर जनता सहकारी बँक, गगनभरारी शिवस्मारक संकुल, गोल्डफिंच पेठ, सोलापूर – ४१३००७

ई-मेल पत्ता – admin@sjsbbank.com

📑 PDF जाहिरातhttps://shorturl.at/
✅ अधिकृत वेबसाईटwww.sjsbbank.com
SJSB Bank Job

How To Apply For SJSB Bank Bharti 2023
या पदासाठी उमेदवारांना अर्ज ऑनलाईन (ई-मेल)/ ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे.
अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.
अर्ज सादर करण्याच्या सविस्तर सूचना www.sjsbbank.com संकेतस्थळावर उपलब्ध आहेत.
सदर पदांकरिता अर्ज ई-मेलद्वारे किंवा वरील दिलेल्या पत्त्यावर सादर करावे.
अर्ज करण्याची शेवटची तारीख 17 जुन 2023 आहे.
देय तारखेनंतर प्राप्त झालेल्या अर्जाचा विचार करण्यात य्येणार नाही.
अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.


Scroll to Top