South Central Railway Bharti 2023 : नमस्कार मित्रांनो, दक्षिण मध्य रेल्वे अंतर्गत “सल्लागार (भूसंपादन)” पदाच्या काही रिक्त जागा भरण्यासाठी पदानुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज शेवटच्या तारखे अगोदर दिलेल्या संबंधित पत्त्यावर पाठवावे. जाहिरातीमधील रिक्त असणारी पदे, त्याबद्दलची इतर आवश्यक माहिती, पदानुसार असणारी अर्जाची शेवटची तारीख, या संबंधित सर्व मजकूर खाली देण्यात आलेला आहे. कृपया तो वाचावा.
पदाचे नाव – सल्लागार (भूसंपादन)
पदसंख्या – एकूण 07 जागा
शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(शैक्षणिक पात्रता पाहण्यासाठी खाली दिलेली मूळ जाहिरात वाचावी.)
👉शैक्षणिक पात्रता पाहण्यासाठी येथे क्लिक करा👈
वयोमर्यादा – 65 वर्षे पेक्षा जास्त वय नसावे.
अर्ज पद्धती – ऑफलाईन
अर्ज पाठविण्याचा पत्ता – वरिष्ठ कार्मिक अधिकारी (बांधकाम), मुख्य कार्यालय प्रशासकीय अधिकारी, बांधकाम, तळमजला, RaiI निर्माण निलयम ते संलग्नक, दक्षिण मध्य रेल्वे सिकंदराबाद – 50(BZ)
अर्जाचा नमूना | येथे क्लिक करा |
---|---|
📑 PDF जाहिरात | येथे क्लिक करा |
अर्जासोबत जोडण्यासाठी खालील स्व-प्रमाणित कागदपत्रांची प्रत:
सेवा प्रमाणपत्र/पेन्शनधारक ओळखपत्र.
पेन्शनर पेमेंट ऑर्डर.
शेवटची पे स्लिप.
जन्मतारीख दर्शविणारे प्रमाणपत्र (SSC)
आधार कार्ड आणि पॅन कार्ड.
शेवटची तारीख: 31-May-2023
अर्जाचा नमूना | येथे क्लिक करा |
---|---|
📑 PDF जाहिरात | येथे क्लिक करा |
✅ अधिकृत वेबसाईट | scr.indianrailways.gov.in |
How To Apply For SCR Bharti 2023
या भरतीकरिता अर्ज ऑफलाईन सादर करायचा आहे.
लिफाफ्यावर “कोटरसल्टंटच्या पदासाठी अर्ज (लाड ऍक्क्ल्टटन|) असे लिहिलेले असावे.
सर्व संलग्नकांसह रीतसर भरलेला अर्ज दिलेल्या पत्यावर पाठवावा.
अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.
सर्व आवश्यक पात्रता अटींबाबत संपूर्ण माहिती द्या, अपूर्ण अर्ज नाकारले जातील.
अर्ज करण्याची शेवटची तारीख अर्ज शेवटच्या तारखे अगोदर दिलेल्या संबंधित पत्त्यावर पाठवावे.
अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.