SSC Recruitment 2023 : कर्मचारी निवड आयोग (Staff Selection Commission) अंतर्गत स्टेनोग्राफर ग्रेड ‘सी’ आणि ‘डी’ पदाकरिता 1207 जागा भरण्यासाठी पदानुसार पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. पात्र उमेदवारांनी दिलेल्या तारखेपर्यंत आवश्यक कागदपत्रांसह ऑनलाईन पद्धतीने अर्ज करणे आवश्यक आहे.
Staff Selection Commission Recruitment 2023
● पदाचे नाव : स्टेनोग्राफर ग्रेड ‘सी’ आणि ‘डी’
● पद संख्या : 1207 जागा
पदाचे नाव | पद संख्या |
स्टेनोग्राफर ग्रेड सी | 93 पदे |
स्टेनोग्राफर ग्रेड डी | 1114 पदे |
● शैक्षणिक पात्रता : 12वी उत्तीर्ण (मुळ जाहिरात पाहावी.)
● वयोमर्यादा : 18 ते 30 वर्षे
● अर्ज शुल्क : रु. 100/- [SC/ST/PWD/Ex/महिला – फी नाही.]
● निवड प्रक्रिया :
ऑनलाइन लेखी परीक्षा
स्टेनोग्राफी कौशल्य चाचणी
दस्तऐवज पडताळणी
वैद्यकीय तपासणी
● अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन
● अर्ज करण्याची शेवटची तारीख : 28 ऑगस्ट 2023
अधिकृत वेबसाईट | येथे क्लिक करा |
जाहिरात पहाण्यासाठी | येथे क्लिक करा |
अर्ज करण्यासाठी | येथे क्लिक करा |
How to Apply For SSC Steno Group C & D Vacancy 2023
या भरतीकरिता उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
उमेदवारांनी वरती दिलेल्या लिंक वरून अर्ज करावे
देय तारखेनंतर प्राप्त झालेल्या अर्जाची दखल घेतली जाणार नाही.
अर्ज सादर करण्याच्या सविस्तर सूचना संकेतस्थळावर उपलब्ध आहेत.
अपुर्ण कागदपत्रे/ माहिती सादर केल्यास उमेदवारास अपात्र केले जाईल.
प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी “नवीन नोंदणी” वर क्लिक करा.
प्रत्येक उमेदवाराचा नोंदणी क्रमांक आणि पासवर्ड त्यांच्या ईमेल खात्यावर ईमेल केला जाईल.
तुमच्या क्रेडेन्शियल्ससह लॉग इन केल्यानंतर, “आता अर्ज करा” बटणावर क्लिक करा.
अर्जावर, तुमची वैयक्तिक माहिती प्रदान करा, जसे की तुमचे नाव, तुमच्या वडिलांचे नाव, तुमची जन्मतारीख, तसेच तुमचा शैक्षणिक इतिहास
अर्ज नाकारला जाऊ नये यासाठी तुम्ही स्कॅन केलेले पासपोर्ट आकाराचे छायाचित्रे आणि स्वाक्षरी प्रमाणबद्ध परिमाण आणि आकारात JPG फॉरमॅटमध्ये अपलोड करा.
अर्ज फी भरण्यासाठी तुम्ही तुमचे डेबिट किंवा क्रेडिट कार्ड किंवा नेट बँकिंग वापरू शकता.
अर्ज करण्याची शेवटची तारीख 28 ऑगस्ट 2023 आहे.
अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.